शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 13 जून 2022 (09:58 IST)

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणी शार्पशूटर संतोष जाधवला गुजरातमधून अटक

santosh jadhav
पंजाबी गायक सिद्धु मुसेवाला प्रकरणी संशयित आरोपी संतोष जाधवला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केलीये. संतोष जाधवला गुजरातमधून अटक झाल्याची माहिती आहे.
 
महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कायदा-सुव्यवस्था कुलवंत कुमार याबाबत 10 वाजता पुण्यात पत्रकार परिषद घेणार आहेत.
 
संतोषसोबत आणखी एक गॅंग मेंबर नवनाथ सुर्यवंशी यालाही अटक करण्यात आलीये. संतोषला कोर्टाने 20 जूनपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.