suvichar
✕

शिंदे यांनी युवासेनेची कार्यकारणी केली जाहीर, अशी आहेत नावे

Updated: शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022 (20:59 IST)
 
मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या गटातील मंत्री दादा भुसे, आमदार अर्जुन खोतकर, आमदार सदा सरवणकर, आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलांसह अन्य आमदारांच्या मुलांना कार्यकारिणीत संधी देण्यात आली आहे.
 
शिंदे गटाच्या युवा सेनेची कार्यकारणी सदस्यांचे नावे
 
उत्तर महाराष्ट्र :अविष्कार भुसे
मराठवाडा : अभिमन्यू खोतकर, अविनाश खापे-पाटील
कोकण : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
विकास गोगावले, रुपेश पाटील, राम राणे
पश्चिम महाराष्ट्र : किरण साली, सचिन बांगर
कल्याण भिवंडी : दीपेश म्हात्रे, प्रभुदास नाईक
ठाणे, नवी मुंबई व पालघर : नितीन लांडगे, विराज म्हामुणकर, मानीत चौगुले, राहुल लोंढे
मुंबई : समाधान सरवणकर, राज कुलकर्णी, राज सुर्वे, प्रयाग लांडे
विदर्भ : ऋषी जाधव, विठ्ठल सरप पाटील

Edited by : Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

भारत विरुद्ध न्यूझीलंड दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू होणार

फ्लोरिडामध्ये भीषण विमान अपघात! 9 जणांचा मृत्यू

देवासमध्ये दारू तस्करांनी टीआय दिलीप पुरी यांना ट्रकखाली चिरडले; आरोपी ट्रक चालक फरार

LIVE: शरद पवार दुष्काळाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राचा दौरा करणार

नागपूरमधील आठ सराफा व्यापाऱ्यांना लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने धमकीची पत्रे

पुढील लेख
Show comments