एकनाथ शिंदे यांनी इंस्टाग्रामवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, पंजाब राज्यातील मोगा परिसरात आमच्या शिवसेना जिल्हाध्यक्ष मंगतराम मंगा यांची गोळ्या घालून केलेली निर्घृण हत्या अत्यंत दुःखद आहे. पंजाबमध्ये खलिस्तानी विचारसरणीच्या लोकांनी शिवसैनिकाची उघड हत्या केल्याने तेथील आप सरकारची कायदा आणि सुव्यवस्थेची बिकट परिस्थिती उघडकीस आली आहे. आम्ही पंजाबच्या आप सरकारचा तीव्र निषेध करतो. हत्येच्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना कठोर शिक्षा द्यावी.पंजाब राज्य के मोगा क्षेत्र में शिवसेना के हमारे जिलाध्यक्ष मंगतराम मंगा जी की गोली मारकर की गई नृशंस हत्या बेहद दुखदाई है.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) March 16, 2025
पंजाब में खालिस्तानी विचारधारा वाले लोगों द्वारा की गई एक शिवसैनिक की खुलेआम हत्या वहां आप सरकार की जर्जर हो चुकी कानून व्यवस्था को उजागर करती है. पंजाब…