सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 23 मार्च 2024 (16:10 IST)

शिवाजीराव आढाळराव पाटील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार

shivaji adhalrao patil
राष्ट्रवादी चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे शिवाजीराव आढाळराव पाटील सह अनेक कार्यकर्ता २६ मार्च रोजी शिरूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहे. लक्षद्वीप लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे असे ही त्यांनी जाहीर केले.

शिरूरच्या जागेसाठी आढाळराव आणि खासदार कोल्हे यांच्यात वाद होताना दिसतात शिरूरच्या जागेसाठी आढाळराव हे नेहमी आग्रही राहिले आहे.शिवसेने उद्धव ठाकरे गटामध्ये आढळराव यांना नाराजी मिळाली. 
अजित पवार यांनी राष्ट्रवादी मधून बंड  केल्यावर अमोल कोल्हे आणि अजित पवार वाद सुरु झाले. आता शिरूर जागा अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची असून शिवाजी राव आढाळराव हे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या गटात जाण्याच्या तयारीत आहे. आता पुन्हा आढाळराव आणि अमोल कोल्हे सामना रंगणार.. 
 
Edited by - Priya Dixit