अशोक खरात प्रकरणात एसआयटीची मोठी कारवाई, १३,००० हून अधिक आक्षेपार्ह लिंक्स हटवल्या
नाशिक सेक्स स्कँडल प्रकरणात एसआयटीने ढोंगी बाबा अशोक खरातविरुद्धचा तपास तीव्र केला आहे. पोलिसांनी १,२०० पानांचे आरोपपत्र दाखल केले असून हजारो आक्षेपार्ह व्हिडिओ लिंक्स हटवल्या आहे.
नाशिक सेक्स स्कँडल प्रकरणात एसआयटीने ढोंगी बाबा अशोक खरातविरुद्धचा तपास तीव्र केला आहे. पोलिसांनी १,२०० पानांचे आरोपपत्र दाखल केले असून हजारो आक्षेपार्ह व्हिडिओ लिंक्स हटवल्या आहे. २४ सदस्यीय विशेष तपास पथकामध्ये दोन पोलीस उपअधीक्षकांसह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये खरातविरुद्ध एकूण १७ गुन्हे दाखल आहे. यापैकी ११ प्रकरणांचा तपास एसआयटी करत आहे. यामध्ये महिलांवरील बलात्काराची आठ प्रकरणे आणि फसवणुकीच्या एका प्रकरणाचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, साक्षीदारांवर खोटे खंडणीचे आरोप रचणे आणि तक्रारदारावर स्वतःचा बचाव करण्यासाठी दबाव टाकल्याच्या आरोपाखाली खरातविरुद्धच्या इतर दोन प्रकरणांचाही एसआयटी तपास करत आहे.

ALSO READ: रुपाली चाकणकर आणि अशोक खरात गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये ३ दिवस एकत्र? सुषमा अंधारेंचा खळबळजनक आरोप
Edited By- Dhanashri Naik