1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 8 जून 2024 (10:41 IST)

नागपूरमध्ये रेल्वे स्टेशन वरून सहा महिन्याच्या मुलीचे अपहरण

crime
महाराष्ट्र मधील नागपूर मध्ये रेल्वे स्टेशनवर झोपलेल्या एका दांपत्याच्या 6 महिन्याच्या मुलीचे अपहरण करण्यात आले आहे. झोपेमधून उठल्यावर मुलगी जवळ दिसली नाही म्हणून हे दांपत्य बैचेन झाले. 
 
तर तातडीने त्यांनी जीआरपी स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. या अधिकारींनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले तर त्यामध्ये एक महिला आणि एक व्यक्ती या मुलीला उचलून नेत्यांना दिसले. तर जीआरपीने तातडीने टीम तयार केली व शोध मोहीम सुरु केली. या सीसीटीव्हीच्या आधारावर नागपूर जीआरपी टीम तेलंगणा पोहचली. तिथे त्यांनी अपहरकर्त्यांना लहान मुलीसमवेत ताब्यात घेतले. 24 तासांमध्ये जीआरपी अपराधीजवळ पोहचली. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे. 
 
Edited By- Dhanashri Naik