Dharma Sangrah
✕

एसटीकडून ‘व्हॉट्सअ‍ॅप’ सेवा, कॉल सेंटर ‘फेसबुक पेज’ सेवा

Updated: शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2017 (10:18 IST)
 
एसटी महामंडळाच्या मुंबई सेन्ट्रल येथील मुख्यालयात साधारण आठ वर्षांपूर्वी १८००२२१२५० टोल फ्री हेल्पलाइनचे कार्यालय सुरू करण्यात आले. दूरध्वनीवर प्रवाशांच्या येणाऱ्या तक्रारींची या हेल्पलाइनद्वारे लेखी नोंद घेण्यात येत असे. मात्र लेखी नोंद ठेवतानाच कर्मचाऱ्यांची दमछाक होत असे. अखेर अद्ययावत अशा कॉल सेंटरवर काम पूर्ण करून गुरुवारपासून प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करण्यात येत असल्याचे एसटी महामंडळाने सांगितले.
 
कॉल सेंटर सुरू करतानाच एसटी महामंडळाकडून व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक पेज तयार करण्यावरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. एखाद्या बसची स्थिती, आगार आणि स्थानकामंध्ये असलेली दुरवस्था इत्यादींचे फोटो काढून प्रवाशांना ते एसटीच्या व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक पेजवर टाकता येतील. त्यासोबतच असलेली माहिती अथवा तक्रारींचीही दखल घेऊन संबंधित विभागाला पाठवण्यात येणार आहे. 

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

जळगावमध्ये दसऱ्याच्या रात्री क्षुल्लक कारणावरून कोयत्याने हल्ला; ४० वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू

सातारा जिल्ह्यातील मार्डी गावात एका वृद्ध दाम्पत्यावर धारदार शस्त्राने हल्ला

छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमध्ये वडील आणि मुलासह तिघांचा मृत्यू

"मुलीचे जबरदस्तीने चुंबन घेणे हे प्रेमाचे प्रतीक नाही," म्हणत न्यायालयाने ५० वर्षीय व्यक्तीला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली

LIVE: बीएमसीने मुंबईतील ८७ बेकरींवर कारवाई केली

पुढील लेख
Show comments