Festival Posters
✕

अकोल्यात गणेश विसर्जनावर दगडफेक, 68 जण ताब्यात

Updated: गुरूवार, 19 सप्टेंबर 2024 (08:51 IST)
 
मिळालेल्या माहितीनुसार या घटनेनंतर काही काळ मिरवणूक थांबवण्यात आली  व दोन्ही समाज समोरासमोर आल्याचेही बातमी समोर आली आहे. तसेच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. अकोला एसीपी अनमोल मित्तल यांनी सांगितले की, काही काळ दगडफेक झाली, पण पोलिसांनी तत्परतेने कारवाई करून तणाव शांत केला आणि मिरवणूक पुन्हा सुरू केली.
 
68 जणांना ताब्यात घेतले-
सध्या मिरवणूक शांततेत पार पडली असली तरी परिस्थिती पाहता परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 68 जणांना ताब्यात घेण्यात आले असून, प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

Birsa Munda Jayanti 2026 Wishes बिरसा मुंडा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

मुंबईत पुन्हा सीएनजीचे दर वाढले, ऑटो-टॅक्सी प्रवासही महागणार

LIVE: मुंबईत पुन्हा सीएनजीचे दर वाढले

माजी महापौर मीनाक्षी शिंदे अडचणीत? दीड कोटींची आलिशान कार भेट स्वीकारल्याचा आरोप; प्रकरण एसीबीकडे

मुंबईत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; आरोपींच्या फोनमध्ये २० हून अधिक मुलींचे अश्लील व्हिडिओ जप्त

पुढील लेख
Show comments