Dharma Sangrah

वादळी पावसाने विदर्भाला झोडपले

शुक्रवार, 27 मार्च 2020 (13:22 IST)
कोरोनामुळे धास्तावलेल विदर्भवासियांपुढे आता पुढील काही दिवस वादळीपावसाचेही आव्हान आहे. मध्य रात्री विदर्भात नागपूरसह जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी तर  गारपीटसुद्धा झाली आहे. यामुळे पीकांचेही नुकसान झाले आहे.

सोमवारपर्यंत विदर्भात ही परिस्थिती कायम राहणार आहे. त्यामुळे विदर्भवासियांनी पुढील काही दिवस आपल्या प्रकृतीची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का, टी-२० विश्वचषकापूर्वी इंग्लंडकडून दारुण पराभव

महाराष्ट्र एटीएस आणि दिल्ली पोलिसांची संयुक्त कारवाई; संशयित दहशतवादी हुजैफाला मुंबईतून अटक

LIVE: महाराष्ट्रात २४ जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस

मुंबईत दशकांपूर्वीच्या दर्ग्यावर बुलडोझर चालले, भाजप नेते म्हणाले हा 'लँड जिहाद' होता

सोलापूरमध्ये शिबिरादरम्यान खेळपट्टीच्या रोलरखाली चिरडून १५ वर्षीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments