बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 15 एप्रिल 2023 (14:30 IST)

श्रद्धांजलीचा स्टेटस ठेऊन आत्महत्या

suicide
सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातील येळवी येथे 22 वर्षीय तरुणाने सोशल मीडियावर स्वत:चा फोटो टाकत भावपूर्ण श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवत शेतातील घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या तरुणाचे नाव औदुंबर विजय जगताप असे असून त्याचे घर येळवी गावापासून काही अंतरावर आहे. शुक्रवारी दुपारी तीन वाजता औंदुंबर याने स्वत:च्या व्हॉट्अ‍ॅप स्टेटला स्वत:चा फोटो लावला आणि काी वेळानंतर त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. पोलिस करत आहेत.