सेल्फीच्या नादात पैंनगंगेत बुडून दोघांचा मृत्यू तर एकाची प्रकृती गंभीर

water accident
Last Modified शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018 (09:34 IST)
विधार्भातील यवतमाळ झरी तालुक्यातील राजूर (गोटा) येथे मोहरम निमित्त आदीलाबाद येथील 5 युवक एक दिवस आधीच आले होते, सकाळी साडे नऊ वाजता हे पाच युवक सवारी च्या बंगल्या मागे गावाला लागूनच असलेल्या पैनगंगा नदीत आंघोळी साठी गेले व त्या आधी तिथे एक नाव पाण्यात होती, त्या नावेला बघून सेल्फी काढण्याची इच्छा झाली, या पाचही युवकांनी त्या नावेवर बसून सेल्फी काढतांना त्या नावेचा तोल जाऊन हे युवक पाण्यात बुडाले, तिथे खोल डोह होता, या नवीन लोकांना माहीत नव्हते, त्यापैकी शेख अर्षद वय 14, शेख सुफिर सिराज वय 16, हे दोघे मरण पावले तर सय्यद उमेद वय 18 हा गंभीर असल्याने त्याला मुकुटंबन येथील प्राथमिक रुग्णालयातून उपचार करून वणी ला पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आहे, तर यातील दोघांनी पोहता येत असल्याने
आपला जीव वाचविला, हे सर्वच जण तेलंगणातील आदीलाबद येथील आहे, त्यांचा परिवार दरवर्षी राजूर येथे मोहरम सणानिमित्त आला होता.

ही घटना राजूर पासून हाकेच्या अंतरावर झाली आहे येथे बाजूलाच असलेल्या मच्छिमाराने आरडा ओरड करून गावाला माहिती दिली आणि नंतर राजूर येथील युवकांनी तात्काळ या तिघांना मुकुटंबन प्राथमिक रुग्णालयात दाखल केले, डॉक्टर नी दोघांना मृत घोषित केले असून एकाला वणी येथे उपचारासाठी हलविण्यात आले अधीक तपास मुकुटबन पोलीस करीत आहे.


यावर अधिक वाचा :

फक्त राहुल गांधी हेच काँग्रेसला वाचवू शकतात

फक्त राहुल गांधी हेच काँग्रेसला वाचवू शकतात
20- काँग्रेसला उभारी देण्यासाठी पक्षाचा अध्यक्ष लोकशाही पद्धतीने निवडला पाहिजे असे माजी ...

'हाच' खरा सर्वधर्म समभाव, मठाने मु्स्लिम युवकाला मुख्य ...

'हाच' खरा सर्वधर्म समभाव, मठाने मु्स्लिम युवकाला मुख्य पूजारी नेमले
उत्तर कर्नाटकातील हुबळी जिल्ह्यातील गदग येथे लिंगायत धर्माने धर्म परंपरेला छेद देत ...

बाप्परे, चक्क साबणाची किंमत लाख रुपयांमध्ये

बाप्परे, चक्क साबणाची किंमत लाख रुपयांमध्ये
सामान्यपणे बाजारात १० रुपयांपासून १ हजारपर्यंतच्या किंमतीचे साबण बाजारात मिळतात. परंतु एक ...

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रकृती ठणठणीत

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रकृती ठणठणीत
छत्रपती घराण्यातील सातारा-जावलीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रकृती अचानक ...

भीमा-कोरेगाव प्रकरणी पवार यांना समन्स बजावा

भीमा-कोरेगाव प्रकरणी पवार यांना समन्स बजावा
भीमाकोरेगाव हिंसाचार प्रकरणी साक्ष नोंदविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ...

वारीस पठाण देशद्रोही आहेत, मुस्लीम संघटनांनी नोंदवला निषेध

वारीस पठाण देशद्रोही आहेत, मुस्लीम संघटनांनी नोंदवला निषेध
एमआयएमचे वारीस पठाण यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी त्यांचा शीरच्छेद करा, ही ...

शरद पवार यांनी 'या' शब्दात मांडली भूमिका

शरद पवार यांनी 'या' शब्दात मांडली भूमिका
राज्य ६० व्या वर्षांत आणि मी ८० व्या वर्षांत पदार्पण करतोय. या वयात आपण थांबायचं, आता ...

चलो अयोध्या , मुख्यमंत्री ७ मार्चला अयोध्येला जाणार

चलो अयोध्या , मुख्यमंत्री ७ मार्चला अयोध्येला जाणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सात मार्च रोजी अयोध्येला जाणार आहेत. यावेळी ते रामलल्लाचे दर्शन ...

काय दाखवायचे काय नाही हा सर्वस्वी वाहिनीचा निर्णय : अमोल ...

काय दाखवायचे काय नाही हा सर्वस्वी वाहिनीचा निर्णय : अमोल कोल्हे
स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांचे हाल दाखवू नयेत, अशी मागणी ...

मृत्यूच्या सावलीत जगणाऱ्या एका जीवाची गोष्ट

मृत्यूच्या सावलीत जगणाऱ्या एका जीवाची गोष्ट
प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात काही न काही त्रास असतात, सगळे निरनिराळ्या चटक्यांनी पोळलेले ...