अनोखी लायब्ररी

libreary
Last Modified शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018 (00:45 IST)
पुस्तके मनुष्याची सर्वात चांगला मित्र असतात, असे सांगितले जाते. ती तुम्हाला सगळ्या प्रकारचे ज्ञान देतात. त्याबदल्यात तुमच्याकडून काहीच मागत नाहीत. खरे तर पुस्तके वाचण्यासाठी कोणतीही वेळ चांगलीच असते.

मात्र काही लोकांना रात्री बिछान्यावर पडल्यावर पुस्तक वाचणे जास्त आवडते. त्यावेळी ते आडवे पडून निवांतपणे वाचन करतात. लोकांची हीच सवय लक्षात घेऊन जपानची राजधानी टोकियोमधील शिनजुकूच्या 'बुक अँड बेड लायब्ररी' नामक वाचनालयाने वाचकांना अशीच मोकळीक देऊ केली आहे. तिथे तुम्ही तुच्या आवडीची पुस्तके वाचू शकतात आणि तीसुद्धा कोणत्याही ठिकाणी. पुस्तक घेऊन खुर्चीवर बसण्याचे तिथे बंधन नाही.

या वाचनालयात लोक आपल्या मनाला वाटेल तर बसून, झोपून व हव्या त्या जागी पुस्तक वाचू शकतात. या वाचनालयात सुमारे दहा हजारांहून जास्त पुस्तके आहेत. तिथे वाचकांसाठी ठिकठिकाणी सोफे ठेवलेले आहेत. छोट्याछोट्या केबिनही आहेत. त्यात लोक बसून वा झोपून पुस्तक वाचू शकतात.

मनाला वाटेल ती जागा निवडण्याची त्यांना मुभा असते. एका व्यक्तीच्या पुस्तक वाचण्याचा दुसर्‍याला अडसर होऊ नये, हा त्यामागचा उद्देश आहे. या वाचनालयाची पहिली शाखा नोव्हेंबर 2016 ला सुरू झाली होती. सध्या त्याच्या पाच शाखा आहेत.


यावर अधिक वाचा :

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ओढले
मुजफ्फरपूर: मुलींच्या अफेअरमध्ये तुम्ही मुलांमध्ये अनेकदा मारहाण करताना पाहिले असेल. आता ...

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ शिवगडच्या ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली शिवसेना
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदवर इनकम टॅक्स विभागाने 20 कोटींपेक्षा जास्त रूपयांची करचुकवेगिरी ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते USला जाऊ शकतील
कोरोनाव्हायरस विरुद्ध पूर्णपणे लसीकरण झालेल्या सर्व हवाई प्रवाशांसाठी अमेरिका ...

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही ...

बहिणीवरील रेपचा बदला रेपने, 2 भावांनी आरोपीच्या बहिणीवर ...

बहिणीवरील रेपचा बदला रेपने, 2 भावांनी आरोपीच्या बहिणीवर सामूहिक बलात्कार केला
रीवा: मध्य प्रदेशातील रीवा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका बलात्कार ...

पवारांवरील ‘त्या’ वक्तव्यामुळे शिवसेना अनंत गीतेंवर करणार ...

पवारांवरील ‘त्या’ वक्तव्यामुळे शिवसेना अनंत गीतेंवर करणार कारवाई?- खासदार संजय राऊत
राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला असून शरद पवार आमचे नेते होऊ शकत ...

अटल बिमित व्यक्ती कल्याण योजना काय आहे? या योजनेचा लाभ कसा ...

अटल बिमित व्यक्ती कल्याण योजना काय आहे? या योजनेचा लाभ कसा घेऊ शकता, जाणून घ्या
भारतात कोरोनामुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या. नोकरी गेल्यामुळे हजारो तरुण बेरोजगार ...

आता रेशन दुकानात भरता येईल वीज-पाण्याची बिले

आता रेशन दुकानात भरता येईल वीज-पाण्याची बिले
मोदी सरकारच्या अन्न व पुरवठा मंत्रालयाने एक नवा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार स्वस्त ...

तरुणीवर लोणावळा येथे बलात्कार ,गोळ्या देऊन ‘गर्भपात’ ...

तरुणीवर  लोणावळा येथे  बलात्कार ,गोळ्या देऊन ‘गर्भपात’ करणाऱ्या डॉक्टरासह दोघांवर गुन्हा
पुणे : पहिले लग्न झाले असतानाही ते लपवून लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार ...