गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 29 डिसेंबर 2021 (08:22 IST)

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संस्थगित; पुढील अधिवेशन 28 फेब्रुवारी 2022 रोजी नागपूर येथे

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे कामकाज राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन सोमवार दिनांक 28 फेब्रुवारी 2022 रोजी नागपूर येथे होणार असल्याचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विधानपरिषदेत तर उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत जाहीर केले