सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 25 ऑक्टोबर 2023 (18:08 IST)

भीषण अपघातात तीन महिला आणि एक बालक जखमी

accident
पुण्याच्या (Pune Accident) हिंगणे चौकात एक भीषण अपघात झाला आहे. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाला आहे. हिंगणे चौकात झालेल्या अपघातात तीन महिला आणि एका लहान मुलाला चारचाकी गाडीने उडवले. पाचही जणांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.