गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 22 जानेवारी 2024 (09:30 IST)

उद्धव ठाकरे यांचा नाशिक दौरा

अयोध्येत राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत असताना उद्धव ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत.
 
दुपारी 2 वाजता कलिना गेट नंबर 8 येथून नाशिकच्या दिशेने रवाना होतील. त्यानंतर दुपारी 3 वाजता ओझर नाशिक विमानतळ येथे आगमन येथून हॉटेल रेडिसन ब्लूच्या दिशेने रवाना होतील.
 
4 वाजता भागूर नाशिक रोड येथील वीर सावरकर स्मारकाला भेट देतील आणि 5 वाजता काळाराम मंदिर दर्शन, दर्शनानंतर रामकुंड येथे आरती समारंभ कार्यक्रमाला उपस्थिती नोंदवतील.