1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. warrant against Mamata Kulkarni in Thane

ममता कुलकर्णीच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

ठाणे जिल्हा न्यायालयाने अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि तिचा पती विकी गोस्वामी याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. विकी गोस्वामी हा आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया आहे.

एफिड्रिन जप्त केल्याप्रकरणी ठाणे जिल्हा न्यायाधीश एच एम पटवर्धन यांनी सोमवारी दोघांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. हे दोघेही अजून भारताबाहेर आहे. दोघांच्या अटकेसाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत.
पुढील लेख
इगतपुरी : उच्चभ्रू परिवारातील मुलांचा धिंगाणा, 13 जणांवर गुन्हा दाखल