संबंधित माहिती
- Reliance Jio 5G Service दिवाळीपर्यंत देशात 5G मोबाइल सेवा सुरू करणार Jio
- दिवाळीच्या निमित्ताने पुढील महिन्यात म्हाडा साडेतीन हजार सदनिकांसाठी सोडत
- निवडणुका दिवाळीपर्यंत पुढे ढकला, राज्य निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात सांगितले
- सेप्टिक टँकमध्ये पडून 3 कामगारांचा मृत्यू
- राज्यात दिवाळीच्या सुट्ट्यानंतर आजपासून शाळा सुरु
परब यांच्या रिसॉर्ट दिवाळीच्या आधी जमीनदोस्त केल्याशिवाय आपण सुस्त बसणार नाही : सोमय्या
ठाकरे सरकार काळातील भ्रष्टाचाराचे प्रतीक असलेलय अनिल परब यांच्या दापोली येथील ट्विन रिसॉर्ट दिवाळीच्या आधी जमीनदोस्त केल्याशिवाय आपण सुस्त बसणार नाही, असे वक्तव्य भाजपचे प्रवक्ते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी भिवंडीत केले. भाजपचे शहराध्यक्ष संतोष शेट्टी यांच्या धामणकर नाका मित्र मंडळाने यंदा गणेशोत्सवानिमित्त अयोध्या येथील राम मंदिराची प्रतिकृती उभारली असून या देखाव्याचे उदघाटन किरीट सोमय्या व आरसी पाटील यांच्या हस्ते झाले, यावेळी सोमय्या बोलत होते.
