काय सांगता,जन्मदात्यांना काठीने बेदम मारहाण केली

Last Modified रविवार, 20 जून 2021 (14:47 IST)
आज आपल्या वडिलांच्या सन्मानाचे दिवस असताना माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडलेली आहे.आपल्या जन्मदात्याचा सन्मान करणं सोडून जीवदात्यांना काठीने मारहाण केल्याचे वृत्त समोर आले आहे.
ही संतापजनक घटना बीड मधील शिरूर इथली आहे.येथे एक मुलगा
चक्क आपल्या आई-वडिलांना काठीने बेदम मारतांनाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.या मारहाणीत आईचा मृत्यू झाला असून वडील अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार घेत आहे.या घटने ची सर्वत्र चर्चा होत असून खळबळ उडाली आहे.

बीडमधील या विकृत मानसिकतेच्या व्यक्तीने शनिवारी संध्याकाळी आपल्या आई-वडिलांना काठीने मारहाण करायला सुरुवात केली.या घटनेचा व्हिडीओ त्या गावातील एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये घेतला असून तो व्हायरल झाला आहे.

लोकांनी त्याला मारहाण करताना थांबविण्याचा प्रयत्न केला असून त्याने लोकांना शिव्या देऊन मारहाण करत होता.लोकांनी असे सांगितले की तो सतत आपल्या आई-वडिलांना मारहाण करायचा .या मारहाण प्रकरणात त्याची आई हिचा मृत्यू झाला आहे तर वडील गंभीररीत्या जखमी झाले असून नगरच्या रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.अद्याप त्या इसमावर कोणतीही कारवाई केली नाही.
या संदर्भात बीड चे पोलीस अधीक्षक म्हणाले की व्हायरल झालेल्या व्हिडिओची चौकशी करून योग्य कारवाई करण्यात येईल.
यावर अधिक वाचा :

रघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा ...

रघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'
केंद्र सरकार महसुलाच्या माध्यमातून मिळत असलेले पैसे योग्य प्रमाणात राज्य सरकारांना वाटप ...

प्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय

प्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय
पीएम मोदींनी पुन्हा एकदा जगात एक जबरदस्त विजय मिळवला आहे. टाइम मासिकाने प्रसिद्ध केलेल्या ...

कोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि ...

कोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का?
यूकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानंतर, यूकेतील 12 ते 15 वर्षं वयोगटातील ...

राहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा ...

राहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय?
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपा आणि रा. स्व. संघ हे 'महिला विरोधी' आणि 'हिंदू ...

कोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम

कोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम
कोकणामध्ये “कोकण आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम” राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या ...

चोरी करतांना बिल्डींगच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून एकाचा ...

चोरी करतांना बिल्डींगच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून एकाचा मृत्यू
नाशिक शहरात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून चोरीच्या उद्देशाने आलेल्या एका चोराला आपला ...

रुसच्या विद्यापीठात गोळीबार,8 जण ठार,काहींनी इमारतीवरून उडी ...

रुसच्या विद्यापीठात गोळीबार,8 जण ठार,काहींनी इमारतीवरून उडी मारली ,बघा व्हिडीओ
रुसच्या एका विद्यापीठात गोळीबाराची धक्कादायक घटना समोर आली आहे या मध्ये 8 लोकांचा मृत्यू ...

मृत्यूनंतर जिवंत असल्याचा दावा, व्यक्तीने नरक कसे होते ते ...

मृत्यूनंतर जिवंत असल्याचा दावा, व्यक्तीने नरक कसे होते ते सांगितले!
वॉशिंग्टन: एका माणसाचा असा दावा आहे की तो 23 मिनिटांसाठी मरण पावला ज्या दरम्यान त्याला ...

महाराष्ट्र: वसई रोड रेल्वे स्थानकावर चालत्या ट्रेनमध्ये ...

महाराष्ट्र: वसई रोड रेल्वे स्थानकावर चालत्या ट्रेनमध्ये चढताना वृद्ध महिला पडली; सहप्रवाशांनी त्यांचे प्राण वाचवले,व्हिडीओ बघा
महाराष्ट्राची राजधानी मुंबईतून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. वसई रोड रेल्वे (Vasai ...

चमत्कार! मृत्यूनंतर ती स्त्री पुन्हा जिवंत झाली

चमत्कार! मृत्यूनंतर ती स्त्री पुन्हा जिवंत झाली
वॉशिंग्टन: मृत्यूनंतर पुन्हा जिवंत होण्याची घटना एका चमत्कारापेक्षा कमी म्हणता येणार ...