ब्रेकअपनंतर भावना अनेकदा निर्णय घेण्यावर परिणाम करतात. अशा वेळी , काही वरवर साध्या वाटणाऱ्या चुका वेदना कमी करण्याऐवजी त्या वाढवू शकतात. त्यामुळे, ब्रेकअपनंतर यागोष्टी टाळणेच उत्तमब्रेकअपनंतर मनात अनेक प्रकारच्या भावना दाटून येतात. कधीकधी आपल्या पूर्वीच्या प्रिय व्यक्तीला फोन करावासा वाटतो, कधीकधी त्यांचे सोशल मीडिया प्रोफाइल तपासावेसे वाटते, तर कधीकधी नवीन...