Parenting Tips: मुलांच्या संगोपनात मुलांच्या सभोवतालच्या वातावरणाचाही मोठा हातभार लागतो. जर ते चांगल्या वातावरणात वाढले तर ते सुसंस्कृत होतात, परंतु जर तुमच्या घराच्या आजूबाजूचे वातावरण वाईट असेल तर ते चुकीच्या गोष्टी लवकर शिकतात. मुलं वाईट गोष्टीही खूप लवकर शिकतात हे खरं आहे. मुले जे काही पाहतात आणि ऐकतात ते...