मंगळवार, 25 फेब्रुवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
Written By
Last Modified: मंगळवार, 25 फेब्रुवारी 2025 (18:36 IST)

Lord Shiva Names For Baby Boy In Marathi महादेव वरून मुलांची नावे

अभिगम्य - सर्व सहज प्राप्त करणारा
अभिप्राय - अनंताकडून कूच करणार्‍यांना तोंड देणारा
अभिराम - स्नेहाचा अभिमान
अचिंत्य - अकल्पनीय
अधोक्षजा - कर्ता
आदिकार - निर्माता
अलोक - जग
अमर्त्य - अनंत जीवन
शिव - महादेवाचे नाव/ भाग्यशाली/ शुभ/ सर्व सामावून घेणारा  
आदिनाथ - सर्वोच्च स्वामी 
अनघ - निष्कलंक 
अव्याग्रह - भौतिक जगापासून विचलित न होणारी व्यक्ती
भालनेत्र - ज्याच्या कपाळावर सर्वांगीण नजर असते
भावेश - जगाचा स्वामी
चंद्रपाल - चंद्राचा स्वामी
ध्रुव - अचल
भैरव - भीतीचा नाश करणारा असा 
जतिन  - शुभ
कैलास - शांती प्रदान करणारा 
स्कंद - वेदांचा प्रकाशक 
वरद - वर देणारा
आशुतोष - नियमित आनंदी असणारा 
अजा - चिरंतन असा 
अमरेश - देवांचा देव
औगध - अशी व्यक्ती जो जीवनात प्रत्येक क्षणात आनंद घेतो
देवेश - देवांचा देव
मृत्युंजय - मृत्यूवर विजय मिळवणारा देव 
ओमकार - अदिम ध्वनी
परम - सर्वोच्च
ध्यानदीप - एकाग्रतेचे प्रतीक
गिरजापति - भगवान शिव
पुष्कर - कमळाप्रमाणे 
सर्वशिवा - अत्यंत सुंदर 
शिवम - शिवाचे नाव, महादेव 
शंभू - आनंदाचा स्रोत 
शूलिन - त्रिशूळ चालवतो तो 
अर्ह - भगवान शिव/ पूजा 
अरिहंत - शत्रूचा नाश करणारा 
भूदेव - पृथ्वीचा देव/ निर्माता 
कैलाशनाथ - कैलास पर्वताचा स्वामी
दक्षेश - दक्षांचा देव/ शिवाचे एक प्रतीक 
धन्वीन - भगवान शिव, संपत्ती असणारा 
दुर्जय - अबाधित 
ईशान - भगवान शिव/ सूर्य/ शासक
गिरीक - डोंगराचा रहिवासी
हिमानिश - पार्वतीचा पती
जपेश - जपाचा धनी
कशिश - काशीचा राजा 
केदार - हिमालयाचे टोक
क्रिवी - भगवान शिवाचे एक नाव 
माधवन - महादेव 
मदेश - नशेची देवता 
मृगस्य - शिव/ मकर राशीचे चिन्ह 
प्रांशूळ - त्रिशूळातील प्राण 
रूद्र - महाकाय/ भयंकर
रूद्रेश - रूद्राचा अंश 
महेश्वर -  महादेव
नीलकंठ - निळा कंठ असलेला
पशुपती - सर्व सजीवांचे नेतृत्त्व करणारा
सदाशिव - शाश्वत देव
शंभू - आनंदाचा स्तोत्र
शंकर - परम आनंद देणारा
रूद्राक्ष - भगवान शिवाचे डोळे, रूद्राप्रमाणे डोळे 
राणेश - युद्धात जिंकणारा देव 
शिवराज - नाश करणारा 
सिद्धांत - शिवाचा अंश 
सोपान - पायऱ्या/ शिव 
त्रिजल - शिवाचे नाव
उदिष - उड्डाणांचा देव/ शिवाच्या मंत्राचा समावेश असणारा 
उमेश - उमाचा पती
वर्धन - आशिर्वाद
वृषांक - कोणतेही पाप न केलेला
यजत - शिवाप्रमाणे शुद्ध
व्योम - आकाशाचा देव
व्रतेश  - धार्मिक तपस्येचा परमेश्वर
विलोहित - अग्निचे आणि भगवान शिवाचे नाव 
विधातृ - सृष्टी निर्माण करणारा
ईश्वर - देवांचा देव
शशांक - शिवाचा अंश 
ऋतूध्वज - सर्व ऋतूंमध्ये राहू शकणारा 
अभिरू - आदिस्वरूप 
तरस्वी - तपस्वी 
सोम - शंकाराचे नाव 
हिरण्य - महादेवाच्या नावांपैकी एक 
आदीह - सर्वप्रथम 
आद्य - देवांमधील पहिला 
असत - शिवाचे नाव 
अत्रिह - मंगळ
अव्यग्रह - अत्यंत केंद्रीत व्यक्ती/ ज्याचे लक्ष विचलित होत नाही
पिनाकी - शस्त्राने सज्ज असणारा
अभिराम - योगी
अक्षत - ज्याला तोडणे शक्य नाही असा 
अमृतजीत - अमृत जिंकून आणणारा 
अनिरूद्ध - न थांबणारा 
भव्य - मोठा
देवार्षिश - देवाचा आशिर्वाद
दुर्वास - कठीण ठिकाणी वास्तव्यास असणारा 
इदाय - कौतुकास्पद
कौशिक - प्रेम आणि आपुलकीची भावना 
निरांजन - निष्कलंक
प्रियदर्शन - ज्याचे दर्शन झाल्यावर आनंद मिळतो
व्योमकेश - आकाशाइतके केस असणारा
अनुराज - शिवाचा भक्त 
हार्दिक - मनापासून
कौस्तव - एक रत्न
नंदिश - ज्याचे वाहन नंदी आहे अशा
ओजस - तेज
निर्भय - शूर
निलय - शिवाचे नाव
सात्विक - शुद्ध
सर्विन - प्रेमाची देवता 
संभव - प्रकट होणारा 
सार्थक - यशस्वी
शिवांश - शिवाचा अंश
साकेत - स्वर्ग 
युवान - तरूण, शिव 
प्रज्ञान - सर्वोच्च बुद्धिमत्ता असणारा 
इनाह - राजा
ओम - निर्माता
आदिक - सुरूवात 
आदित - महादेव
आरव - शांत
अयुर - शिवाचे नाव 
भाव - भावना
जती - तपस्वी
नील - निळा रंग
सांज - संध्याकाळच्या रंगाप्रमाणे असणारा
तोष - मजबूत असणारा सैनिक
अभव - शूर
आदिश - आगीचा देव
अद्विक - वेगळा
अज्ञेय -  कोणालाही न कळणारा
अर्नाज - इच्छा, भगवान शिवाचे नाव 
आस्विक - शिवाचा भाग 
अविश - राजा
सियान - शिवाचा भाग
दक्षित - शिव भगवान
गतिक - अत्यंत वेगवान
हितेज - महादेवाचे नाव 
इयान - देवाकडून भेट मिळालेला
महत - महान
ओमिश - शिवभक्त 
रियान - राज्य करणारा
रूध्व - महाकाय 
रूदिक - शिवाचा विचार
साहू - शिवाचे नाव
साम्य - समान
शैव - शिवाचा भक्त
सोहन - सुंदर दिसणारा/ शिवमुखी
श्रिष - भगवान शिव
सुहील - भगवान शिवाचे एक नाव 
सुवीर - वीर
वनिज - वनात वास्तव्य करणारा
विराट - भव्य
वृष - शिवाचा अंश
योगित - सर्व काही जमवून आणणारा
आदियन - शिवभक्त 
अहिजित - सर्पांसह राहणारा
अक्षिव - शिवाचा अंश 
अनिकित - मनात राज्य करणारा
अर्शिव - महादेवाचे नाव
भार्गव - अग्नी
भाविष - पृथ्वीचा भाग
भवय - शंकाराचा भक्त 
धितीक - हुशार
द्रुहान - शिवाचे गुण अंगी असणारा
इथ्विक - भगवान शिव
हरय - शिवाशी संबंधित
हेत्विक - शिवभक्त
इशांक - शिवाचा अंश
इशांत - अत्यंत सुंदर
इव्यान - शिवाची कृपा
कैरव - हिमालयाच्या टोकावर राहणारा
कार्तिक - अत्यंत मजबूत असणारा
कियांश - शिवाचा अंश 
महंत - महान 
मल्हार - विजेता
निशिव - शिवाचा भाग