Dharma Sangrah

द अक्षरावरून मुलींची मराठी नावे D Varun Mulinchi Nave

Updated: शनिवार, 29 जून 2024 (17:20 IST)
दित्या- दुर्गा देवीचे एक नाव 
दुर्वा- गणपतीला वाहिली जाणारी एक पवित्र व औषधी वनस्पती   
द्रुवा- पवित्र 
दुर्वी- तारका 
दनिका- चांदणी 
दवाणी- मंजुळ आवाज 
दारिका- कन्या 
दर्शा- दृष्टि 
दैवीका- दैवी ऊर्जा 
दामिता-राजकन्या 
दातिनी- दान करणारी 
दिप्ता- तेजस्वी, चमकणारी 
दीप्ती- तेजस्वी 
देष्णा- देवाकडून मिळालेली भेट 
देविका- दैवी 
देवीरा- पृथ्वी 
देहिनी- पृथ्वी 
देसीहा- आनंदी 
देवशा- देवाचा अंश असलेली 
दुलारी- प्रिय 
दितीका- सावधान असणारी 
दीक्षिता- दीक्षा घेतलेली , निष्णात 
दुहिता- कन्या 
दर्पणा- आरसा 
दिपाली- दिव्यांची रांग 
देवांशी- देवांचा अंश असलेली 
देवंती- देवांचा अंश असलेली 
देवांगी- दैवी 
देवस्वी- दुर्गा देवी 
देलिना- सुंदर 
देवेशि- दुर्गा देवी 
देवमाला- हार 
देवयानी- देवीसारखी 
द्वितीया- दुसरी 
द्रुविका- चांदणी 
दक्षिता- सुंदर 
दुर्गेशी- दुर्गा देवी 
दर्शिका- हुशार 
दीपशिखा- दिशा दाखवणारी 
दर्शिनी- सुंदर 
दया- करुणा
दिनेशा- सूर्यदेवता 
दयावती- दयाळू 
दिपाक्षी- तेजस्वी डोळ्यांची 
देवकन्या- दैवी 
दीपांती- प्रकाशाचा किरण 
दानेश्वरी- लक्ष्मी देवी / अन्नपूर्णा / दान देणारी 
देवर्षीनी- देवतांची गुरु 
दिपान्विता- दीपावली 
दिग्विजयी- जग जिंकणारी 
दिगंबरी- देवी 
दमयंती- राजकन्येचे नाव 
देवस्मिता- देवाचे हास्य 
द्रौपदी- द्रुपद राजाची कन्या 
देववामिनी- भारद्वाजाची कन्या 
दर्पणीका- लहान आरसा 
दक्षिण्या- पार्वती 
दिविजा- देवीसारखी सुंदर 
द्विजा- लक्ष्मीसारखी 
दिशानी- चारही दिशांची स्वामिनी 
दृसीला- सामर्थ्यवान 
दृष्या- दृष्टी 
दृष्टी- नजर 
दुर्वानीका- प्रिय असलेली 
दनवी- दानशूर 
दिव्यनयनी- सुंदर डोळ्यांची 
दक्षकन्या- सती 
दारणी- देवी पार्वती 
दक्षिणा- दान 
दर्शना- अवलोकन 
दर्शिता- बघणे/ प्रदर्शन 
दयामयी- दयाळू 
दीना- देवी 
दीपल- प्रकाश 
दीपकला- दुपारनंतरची वेळ 
दीपान्निता- तेजाची स्वामिनी 
दीपिका- प्रकाश 
देवाहुति- मनुची एक कन्या 
देवकली- संगीतातील एक राग 
देवश्री- लक्ष्मी देवी 
 
Edited By- Dhanashri Naik 
 
 
 

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

Teachers Day Wishes Images शिक्षक दिन शुभेच्छा संदेश मराठी फोटो

साडीला 'फॉल' लावणे का गरजेचे आहे? आजीच्या काळातील या परंपरेमागचं 'खास गुपित'!

Teachers Day Special: शिक्षकांचे तोंड गोड करण्यासाठी 'या' सोप्या आणि ट्रेंडिंग रेसिपीस नक्की ट्राय करा

कानदुखी कमी करण्यासाठी आहारात करा या ७ पदार्थांचा समावेश!

UCO Bank Recruitment : युको बँकेत २० व्यवस्थापक पदांसाठी भरती, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

पुढील लेख
Show comments