शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
Written By
Last Updated : शनिवार, 29 जून 2024 (17:10 IST)

न अक्षरावरून मुलींची मराठी नावे N Varun Mulinchi Nave

मुलींची नावे- अर्थ 
नाविन्या – नवीन, नूतन
निर्विका – साहसी, शूर, धाडसी
निहारीका – ताऱ्यांचा पुंज
निरंजना – आरती, पूजा, देवापुढील दिवा
नोविका – नवीन
नृत्या – नाच, उत्तम नाचणारी
नक्षत्रा – नक्षत्र, तारा, अद्भुत अशी चमक
निकिता – पृथ्वी, गंगा नदी
निरू – प्रकाश, उजेड
निदा – उदारता, दानशील
निधयाना – ज्ञानी, प्रतिभाशाली असा
नव्या – प्रशंसनीय, नवीन
नौशिता – स्पष्ट, प्रखर
निहाली – पुढे सरकणारे ढग
नयनी – डोळे
नायरा – दैदिप्यमान अशी
निहिरा – समृद्धी आणि संपन्नता
न्यासा – शक्तीचे स्वरूप, सरोवर
नमिरा – पवित्र, गोड पाणी
नाईजा – हुशार
नैनिशा – आकाश
नायवी – निळ्या रंगाची
निवी – नवीन
नुविका – समृद्धीची देवी
निरालया – सर्वोत्तम
नैवेद्या – प्रसाद, देवाची पूजा
निष्ठी – ईश्वराची भेट
नभनिता – अत्यंत कोमल
नधिनी – नदी
निलांबरी – पृथ्वी, निळी वस्त्र परिधान करणारी
निश्चला – अचल, अढळ
निविता – नवनिर्माण करणारे
नेमाली – मोर, लांडोर
नरूवी – सुविसिक फूल, सुगंधी पुष्प
नीतिमा – गुणवान
निहा – थेंब, उज्ज्वल असणारी
नायसा – चमत्कार, देवाचा चमत्कार, जादू
नितिका – गुणी, गुणसंपन्न
नाएशा – खास, अनन्यसाधारण
निरीक्षा – ओढ, विश्वास
नभ्या – ईश्वरीय शक्ती, केंद्र, मध्यभाग
निर्वी – परमानंद, सुख, आनंद
नवाश्री – सुख, समृद्धी, समाधान
निविदा – रचनात्मक, निर्मिती करणारी
निर्मिती – निर्माण करणारी
निष्णा – निपुण, कुशल
नाजुका – सुकुमार, नाजूक
नयोनिका – भाववाहक डोळे, आकर्षक
नित्या – शाश्वत
नैवेधी – देवाला अर्पित, नैवेद्य, प्रसाद
निमिषा – वेळ, क्षण, क्षणभर
निक्षिता – स्वतःवर निर्भर, नैतिकता, सिद्धांत
नताली – शुद्ध, नवा जन्म
निर्झरा – झऱ्याप्रमाणे वाहणारी
निरती – प्रेम, आवड
नोरा – प्रकाश, आदरयुक्त
नभा – आकाश, गगन
नारायणी – लक्ष्मीचे नाव, विष्णूपत्नी
नवनीता – सज्जन, सौम्य
नम्रता – नेहमी नम्र असणारी
निर्मुक्ता – सुखद, मुक्त अशी
निर्मिता – सृष्टीची रचेता, निर्माण करणारी
नवन्या – सौंदर्य, सुंदरता
नवनी – आनंद, सुख, समाधान
नुर्वी – फुलाचा सुगंध
नमना – नमस्कार, नमन
नुविका – नवीन, समृद्धी
नवी – दयाळू, कृपा करणारी
नित्यश्री – सौंदर्य, शाश्वत असे
नीलाक्षी – सुंदर डोळ्यांची, निळ्या डोळ्यांची
नायसा – चमत्कार, देवाची जादू
नगजा – पर्वतापासून निर्माण झालेली
नलीन – कमळ
नलिनाक्षी – कमळासारखे डोळे असणारी
निधी – संपत्ती, धन
निष्ठा – एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणे
निविश्ता – सौभाग, नवीन
नयला – जिंकणारी, समर्थ
नूरी – उज्जल, चमक
निमरत – निर्मळ, कोमल अशी
निहारा – सकाळची सुंदरता, सुंदर सकाळ
नाभा – हृदयाच्या जवळ असणारी
नयुदी – नवीन सकाळ, आस
निशिमा – तेज, चपळ
नुपूर – पैंजण, घुंगरू
निवृति – सौंदर्याची देवता, नेहमी सुंदर दिसणारी
निपुण – कुशल, नैपुण्यता
नविषा – शक्ती, प्रतापी
निवांशी – धार्मिक, पवित्र अशी
निक्की – यश, विजेता
निशिका – इमानदार, निष्कपट अशी
नियती – भाग्य, नशीब
निवेदिता – समर्पण, देवाच्या सेवेत वाहिलेली
नितारा – तारा, मुळापासून रूतलेला
निविश्ता – सौभाग्य, नवीन
नायला – सफल, परिपूर्ण
निधिरा – उदार, समजूतदार व्यक्ती
नैनिका – सुंदर डोळे असणारी
निमा – क्षणार्धात
नियोजिता – नेमलेले
नेत्रा – डोळे
नैषा – खास
नैरिती – अप्सरा
नमस्कृता – आदर करणारी, गोड वाणी
निश्का – शुद्ध, खरे
नाओमी – सुखद, रूचिर
निधिशिखा – संपन्नतेचा प्रकाश, समृद्धी
निद्या – दयाळू
निशीत – रात्र
निशा – रात्र
निष्ठा – एखाद्यावर असलेला विश्वास
निष्णात – कुशल
निभिता – भय नसणारी
निलेखा – लेखासह
निशिता – रात्र
नीरा – पाणी, जल
निवा – बातचीत, भाव
निवती – सुंदर, अप्रतिम
निया – चमक, लक्ष्य
नाझ – गर्व, अभिमान
निकेता – संपत्तीची देवी, संपन्नता
निकुंजा – झाडाची वाढ
निर्मयी – निर्मळ
नविका – नवनिर्माण, नवीन
नयना – डोळे, नेत्र
निव्या – ताजेपणा, सकाळ
नतिका – सांगितिक
निराली – अद्वितीय, अद्भुत
निरूपा – आकाशरहीत, आकाश
नागश्री – सर्पांची राणी
निधा – चांगली झोप लागणारी
निक्की – यश, विजय
निशिगंधा – फुलाचे नाव, रात्री फुलणारे एक फूल
नंदना – आनंद देणारी
नियंता – निर्माती, निर्माण करणारी
नूतन – नवीन
नीतल – अनंत, अंतहीन
नंदिता – आनंदी, आनंद वाटणारी
निशी – मजबूत, सतर्क
नृत्या – नाच, उत्तम नाचणारी
निरू – प्रकाश, उजेड
निदा – उदारता, दानशील
नव्या – प्रशंसनीय, नवीन
न्यासा – शक्तीचे स्वरूप, सरोवर
निवी – नवीन
निष्ठी – ईश्वराची भेट
निहा – थेंब, उज्ज्वल असणारी
नभ्या – ईश्वरीय शक्ती, केंद्र, मध्यभाग
निर्वी – परमानंद, सुख, आनंद
निष्णा – निपुण, कुशल
नित्या – शाश्वत
नोरा – प्रकाश, आदरयुक्त
नभा – आकाश, गगन
नुर्वी – फुलाचा सुगंध
नवी – दयाळू, कृपा करणारी
निधी – संपत्ती, धन
निष्ठा – एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणे
नूरी – उज्जल, चमक
नाभा – हृदयाच्या जवळ असणारी
निक्की – यश, विजेता
निमा – क्षणार्धात
नेत्रा – डोळे
नैषा – खास
निश्का – शुद्ध, खरे
निद्या – दयाळू
निशा – रात्र
निष्ठा – एखाद्यावर असलेला विश्वास
नीरा – पाणी, जल
निवा – बातचीत, भाव
निया – चमक, लक्ष्य
नाझ – गर्व, अभिमान
निव्या – ताजेपणा, सकाळ
निधा – चांगली झोप लागणारी
निक्की – यश, विजय
निशी – मजबूत, सतर्क
 
Edited By- Dhanashri Naik