रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
Written By
Last Modified: बुधवार, 3 जुलै 2024 (14:07 IST)

र अक्षरावरून मुलींची मराठी नावे R Varun Mulanchi Nave

baby girl names
मुलींची नावे- अर्थ 
रिया- सुंदर
राहीनी- देवी सरस्वती
रिचा- भजन
रमा- मोहक, सुंदर
रमिला- प्रियरियांशी आनंदी, प्रसन्न
रेवती- एक तारा, नक्षत्र
रचिका- निर्माता
रमिता- आनंददायक
रत्नप्रभा- पृथ्वी, मौल्यवान रत्नांची चमक
रागी- संगीत, सूर, आवाज
राधारानी- देवी राधा
राजराजेश्वरी-देवी पार्वतीचे एक नाव
रत्नाली- मौल्यवान रत्न
रजिता- प्रकाशित, आनंदित
रामप्रिया- कमळ
रविना- सूर्याचे सौंदर्य
रश्मिका- प्रकाश
रक्षा- रक्षण
रचना- निर्मिती
राजवी- धाडशी
रशीता- सुंदर, शांतिपूर्ण
रमणी- आनंद, मोहक, सुंदर
रागिनी- एक मेलोडी
राजश्री- राणी
राखी- रक्षाबंधन सणाला बांधला जाणारा पवित्र धागा
राजवंती- राजांचा निवास, पृथ्वीचे दुसरे नाव
रियांका- सुंदर, प्रेमळ
रतिमा- कीर्ति
रक्षा- संरक्षण
रीती- पद्धत
रचना- सिद्धि, निर्माण
रजनी- काळोख, रात्र
रीमा- दुर्गा देवी
राजनांदिनी - राजकुमारी
रंजीता- सुंदर, मोहक
रणजीता- युद्धामध्ये विजयी
रतना - मौल्यवान रत्न
रूपश्री- दिव्य, सुंदर
रंजिणी- आनंददायक
रत्नाली- रत्न
रश्मी- सूर्यकिरण, प्रकाशाचा किरण, तेज
 रसिका- सुंदर, उत्साही
राखी- बहिणीने बांधलेला धागा
राधा- कृष्णाची प्रेमि
रत्नमाला- रत्नजडित
रथिका- समाधानी
राघवी- राघवेंद्रांचा देव
रागवी- सुंदर
रीद्धीमा- प्रेम
रत्नावली- दागिन्यांचा हार
राशि- संग्रह
रन्विता- आनंदित
रजवी- धाडसी
रावी- अप्रतिम
राधा- भगवान श्रीकृष्णाची प्रेमी, यशस्वी
रिकीता- हुशार
राधी- यश
रीनू- मैत्रीपूर्ण, सहकारी
रानू- स्वर्ग
राजेश्री- राणी
राजेश्वरी- देवी पार्वती
रात्रिका- रात्र
रम्या - मोहक
राधिका- यशस्वी, समृद्ध
राही- प्रवासी
रितिका- नदी प्रवाह
रीयांशी- हसमुख
ऋषिका- रेशमी, पवित्र
रंजना- आनंद
रक्षिता- रक्षक, संरक्षित
रत्नांबरी- रत्नांसारखी वस्त्रे असणारी
रिजुता- निर्दोषता
रचना- निर्मिती
रजनी- रात्र
रजिता- राजस
रती- सुंदरी, मदनपत्नी
रमणी- सुंदर स्त्री
रिजू- निर्दोष
रामेश्वरी- रामाचा साथीदार
रितिशा- देवी
रिती- गती
रमा- संपत्ती, सुंदरी, पत्नी, प्रिया, लक्ष्मी
रखमा- रुक्मिणीचे नाव
रजनिका- रात्र
रजनीगंधा- रात्री उमलणारे एक फूल विशेष
रत्नप्रभा- रत्नांची आभा
रत्नप्रिया- जवाहिराची आवड असणारी
रत्नमाला- रत्नांचा हार
रत्ना- श्रेष्ठ, रत्न
रत्नावती- रत्न ल्यालेली
रत्नावली- रत्नहार, उदयन राजाची पत्नी
रत्नांगी- रत्नांसारखे तेजस्वी अवयव असणारी
रीषा- पंख
रिद्धि- समृद्ध, श्रीमंत, भाग्यवान
रिद्धिमा- प्रेमाचा झरा
रिला- सुंदर
रुता- फ्रेंड
रितिका- नदी प्रवाह
रती- कामदेवाची पत्नी
राखी- पवित्र धागा
रिया- गायक
रमा- माता लक्ष्मी
रम्या - आनंद देणारे
रीमा- दुर्गा देवी
रश्मी - किरण
रागिणी- रागदारी
राजकुमारी- राजपुत्री
राजदुलारी- राजकन्या
राजलक्ष्मी- एका राणीचे नाव, लक्ष्मी
राज्यश्री- राज्याची शोभा
राजसी- सुकुमार असून सुंदरी
राजश्री- राजाची शोभा
राजी- खुषी
राजेश्वरी- राजांची देवता
रमणीका- सौंदर्यवती
रमोला- आनंद देणारी
रविजा- रवीपासून जन्मलेली
रविमाला- सूर्यपुत्री
रसना-जीभ
रसिका- रसिक, जीभ, कंबरपट्टा
रातराणी- रात्री फुलणारे सुगंधी फुल
राणी- राजाची पत्नी
राधा- कर्णाची पालक माता, कृष्णसखी
राधिका- भरभराट, ऐश्वर्या, राधा
रामकली- पहिला प्रहर
रामेश्वरी- पहिला प्रहर, पार्वती
रायमा- एका नदी नाव
रावी- परोष्नी नदी
राशी- नक्षत्र
राही- पथिक, पहिला प्रहर
रसना- रेशमा
रुक्मीणी- विठ्ठल पत्नी
राधा- श्रीकृष्णाची प्रेमिका
रेणुका- देवीचे नाव
रश्मिका- किरण
रजनी- रात्र
राखी- पवित्र धागा
रेणुका- देवीचे नाव

Edited By- Dhanashri Naik