Dharma Sangrah

Negative People Signs या 4 चिन्हांनी आजूबाजूच्या नकारात्मक लोकांना ओळखू शकता

Published: रविवार, 26 नोव्हेंबर 2023 (08:06 IST)
 
तुमच्या आजूबाजूची व्यक्ती नकारात्मक असल्याचे 4 चिन्हे जाणून घ्या- 
 
1. दोष शोधणारे
नकारात्मक लोक नेहमी इतर लोकांमध्ये दोष शोधतात. त्याच्या अर्ध्याहून अधिक दिवस यातच जातो. ते आपला मोकळा वेळ इतरांबद्दल वाईट बोलण्यात आणि त्यांना दोषी ठरवण्यात घालवतात.
 
2. टोमणे मारणे
असे लोक इतर लोकांवर टोमणे मारण्याची संधी शोधत असतात. त्यांच्या चुका वाढवून दाखवण्याचा प्रयत्न करतात. वेळोवेळी टोचून बोलतात.
 
3. दुसर्‍यांवर नजर ठेवणे
नकारात्मक लोक नेहमी इतरांचे म्हणणे कान लावून ऐकण्याचा प्रयत्न करतात. मग त्या गोष्टींमधून आपल्या दुसर्‍यांना खाली पाडण्याची गोष्ट काढून त्याचा फायदा घेतात.
 
4. अती प्रतिक्रिया दर्शवणे
जे लोक इतरांबद्दल मत्सर करतात किंवा नकारात्मक वागणूक देतात, ते प्रत्येक छोट्या गोष्टीवर प्रतिक्रिया देतात. इतर लोकांचा अपमान करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. असे लोक भरवशाच्या लायकीचे नसतात. इतरांचा संपूर्ण मुद्दा ऐकण्यापूर्वी स्वतःची प्रतिक्रिया देणे ही या लोकांची सवय असते.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

गणपती बाप्पासाठी खास नैवेद्य ''गुलकंद-ड्रायफ्रूट बेसन लाडू'' नक्की ट्राय करा

ऋषी पंचमी विशेष: पारंपरिक आणि पौष्टिक ऋषींची भाजी Rishi Panchami Naivedyam

गणेशोत्सवात श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी पौष्टिक आणि अत्यंत खुसखुशीत ''मखाना पाग बर्फी''

भाजल्यास, कापल्यास किंवा मुरगळल्यास या ५ चुका टाळा

आरसीएफएलमध्ये १० सहायक अधिकारी पदांसाठी भरती, २६ सप्टेंबरपर्यंत अर्ज करा

पुढील लेख
Show comments