1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
Written By

Wedding Wishes In Marathi लग्नाच्या शुभेच्छा मराठी

पिवळ्या हळदीचा सुगंधी वास
खुललेला मेहंदीचा रंग
तसेच खुलावेत आयुष्यात तुमच्या
प्रेमाचे अजुन नवीन रंग
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा 
 
पती-पत्नीची नाती 
ही जन्मोजन्मीची 
परमेश्वराने ठरवलेली
प्रेमाच्या रेशीमगाठीत  
दोन जीवांना बांधलेली
दोघांना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा 
 
ऊन नंतर सावली
सावली नंतर ऊन
तसेच सुखा नंतर दुःख 
आणि दुःख नंतर सुख
या दोन्ही वेळी तुम्ही 
एकमेकांना साथ द्या 
दोघांना नवीन लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
 
येणाऱ्या आयुष्यात तुम्हाला असंख्य आनंद मिळवा
येणारी अनेक वर्षे तुम्ही एकमेकांवर प्रेम
एकमेकांची काळजी करण्यात घालवावा
तुम्हाला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा 
 
येणारे आयुष्यात तुमच्या प्रेमाला 
एक नवीन पालवी फुटू दे
तुमच्या दोघात प्रेम आणि आनंद 
कायम राहू दे 
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा 
 
असे वाटते जणू
तुम्हा दोघांचा जन्म
एकमेकांसाठीच झाला असावा
तुमच्या दोघांचा जोडा म्हणजे
साक्षात लक्ष्मी नारायणाचा जोडा
असे वाटतो जेव्हा बघावा
तुम्हाला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
 
लग्नाची नाती म्हणे परमेश्वर जुळवतो
पण प्रेमाने मात्र या नात्याला फुलवतो
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
 
तुमच्या हृदयातील एकमेकांप्रती 
हे प्रेम असेच कायम राहो
तुम्हाला एकमेकांची साथ आयुष्यभर मिळो 
लग्नाच्या मनापासून शुभेच्छा
 
चंद्र आणि तारांनी 
आयुष्य तुमचे भरलेले असावे
आयुष्यभर तुमच्या दोघांत प्रेम खूप असावे 
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
आजच्या या मंगलमय दिनी 
ईश्वराकडे हीच प्रार्थना आहे
की तुम्ही पाहिलेले सर्व स्वप्ने पूर्ण व्हावे
तुम्हाला सुखी आयुष्य लाभावे 
तुम्हाला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा