प्रत्येक पालक आपल्या मुलाला सुसंस्कृत बनवण्याचा प्रयत्न करतो. पण काही वेळा अशा काही सवयी मुलांमध्ये निर्माण होतात, ज्या पालकांसाठी चिंतेचा विषय बनतात. साधारणपणे किशोरवयीन मुलांच्या पालकांना अशा समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीत, वाढत्या मुलांची अगोदरच काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून ते पौगंडावस्थेत पोहोचल्यावर ते बिघडू नयेत. आज...