रविवार, 25 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. प्रजासत्ताक दिन
Written By
Last Modified: शनिवार, 24 जानेवारी 2026 (17:35 IST)

Republic Day 2026 Wishes in Marathi प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

republic day 2026 wishes in marathi gantatra diwas shubechha prajasattak din shubechha
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 
भारत मातेचा जय होवो, तिरंगा सदैव फडकत राहो!
 
स्वतंत्र आमच्या मनात
ताकत आमच्या शब्दात
शुद्धता आमच्या रक्तात
स्वाभिमान भारतीय असण्याचा
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
विविधतेत एकता ही भारताची खरी ओळख आहे
प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
 
संविधानाच्या रक्षणासाठी, देशाच्या प्रगतीसाठी... 
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
जय हिंद! जय भारत! 
प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!!
 
तिरंग्याच्या रंगांत सजलेला हा दिवस... 
आपल्या सर्वांच्या जीवनात अभिमान आणो
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
 
रूप, रंग, वेश, भाषा जरी आहेत अनेक, 
तरी सारे भारतीय आहेत एक, 
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
 
बलसागर भारत होवो, 
विश्वात शोभुनी राहो... 
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाला वंदन! 
प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्तीची नवीन उंची गाठूया
 
भारताची शान, तिरंगा आमचा मान! 
प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!
 
एक भारत, श्रेष्ठ भारत... 
प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा!
 
संविधान हेच आपले सर्वोच्च धर्मग्रंथ! 
त्याच्या मूल्यांना जपूया
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
 
उत्सव तीन रंगांचा, 
आभाळी आज सजला... 
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
देशासाठी समर्पण, प्रजेसाठी सेवा... 
प्रजासत्ताक दिनाला नवसंकल्प करूया! 
जय हिंद!
 
तिरंगा फडकतो, 
मनात अभिमान जागतो... 
प्रजासत्ताक दिनाच्या सर्व मित्र-परिवारांना शुभेच्छा!
 
आपला देश, आपली शान, आपला अभिमान! 
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा! 
भारत अमर राहो!!