शुक्रवार, 24 मार्च 2023

Republic Day 2023: भारताचे संविधान 26 जानेवारी रोजीच का लागू करण्यात आले, जाणून घ्या संपूर्ण इतिहास

गुरूवार,जानेवारी 26, 2023
जयोस्तुते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
आपला राष्ट्रध्वज आपल्या शान आणि अभिमानाचे प्रतीक आहे. दरवर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला ध्वजारोहण केले जाते. पण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला ध्वजारोहण करण्यात काही फरक आहे. चला तुम्हाला अशा 3 मोठ्या फरकांबद्दल सांगतो...
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाला अवघे काही तास बाकी आहेत. त्यासाठीची तयारीही नवी दिल्लीत सुरू झाली आहे.मात्र, अजूनही भारताच्या प्रजासत्ताक दिनाबाबत आणि त्या संदर्भातील इतर अनेक गोष्टींची माहिती अनेकांना नसते. तर अशा 13 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आम्ही ...
देशाचा ध्वज त्याच्या स्वराज्याचे प्रतिनिधित्व करतो. अनेक वर्षे राजेशाही आणि नंतर आक्रमक आणि इंग्रजांच्या गुलामगिरीत राहून भारत स्वातंत्र्याकडे वाटचाल करत असताना एका ध्वजाने संपूर्ण देशात एकतेची लाट निर्माण केली. ज्यांनी लोकांमध्ये बंधुभाव वाढवण्याचे ...
26 जानेवारी रोजी साजरा केला जाणारा भारतीय प्रजासत्ताक दिन या दिवशी 1950 मध्ये भारतीय संविधान लागू करण्यात आलाआला. प्रजासत्ताक दिन हा भारताच्या तीन राष्ट्रीय सणांपैकी एक आहे, म्हणूनच हा दिन प्रत्येक जात आणि संप्रदाय मोठ्या आदराने आणि उत्साहाने साजरा ...
आपणास माहीत आहे की स्वातंत्र्य दिन(15 ऑगस्ट) आणि प्रजासत्ताक दिन (26 जानेवारी)रोजी ध्वजारोहण करण्यात काय फरक आहे? चला तर मग आम्ही सांगत आहोत की दोन्ही दिवसातील 7 फरक बद्दल.
आज आपण आपल्या महान राष्ट्राचा 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत, तेव्हा आपण या प्रवासाचे चिंतन करूया ज्याने आपण इथपर्यंत पोहचले आहोत. चौहत्तर वर्षांपूर्वी या दिवशी भारत एक सार्वभौम, लोकशाही प्रजासत्ताक बनला होता ज्यात संविधानाचा ...
भारत 15 ऑगस्ट 1947ला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आणि 26 जानेवारी 1950 आपली राज्यघटना अंमलात आली. म्हणजेच भारत देश प्रजासत्ताक झाला.
देश आपला ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची झलक निवडण्यात आली आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या आजूबाजूचे सर्वजण देशभक्तीच्या रंगात रंगलेले दिसतात. अशा परिस्थितीत जेवणाच्या ताटात देशभक्तीचा रंग का घालू नये.
26 जानेवारी हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश भारतासाठी महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी भारतीय राज्यघटना लागू झाली.
भारताचा राष्ट्रीय ध्वज हे आडव्या आयताकृती आकारात बनवलेले राष्ट्रीय चिन्ह आहे. गडद भगवा (वर), पांढरा (मध्यभागी) आणि हिरवा (तळाशी) अशा तीन रंगांच्या मदतीने ते सजवले जाते. पांढऱ्या रंगाच्या मध्यभागी एक निळे अशोक चक्र (म्हणजे कायद्याचे चाक) आहे, ...
संविधान सभेत 15 महिला सदस्यही होत्या हे तुम्हाला माहीत आहे का? महिलांच्या हक्कांपासून, अल्पसंख्याकांच्या हक्कांपर्यंत आणि बंधपत्रित मजुरांच्या मुद्द्यावर या महिलांनी संविधान सभेत महत्त्वाची भूमिका बजावली, चला तर मग जाणून घेऊया त्या 15 भारतीय ...
प्रजासत्ताक दिनानिमित्त काही खास करण्याचा विचार करत असाल तर त्यात रंगांचा समावेश करा. जेणेकरून ते जेवणाच्या ताटात अप्रतिम दिसतात. त्याचवेळी हे बघून मनात देशभक्तीची भावना येते. तर यावेळी प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंगा ढोकळा तयार करुन पहा. ढोकळा ...
भारत देश विविध रंगांचा, विविध ढगांचा आणि विविधता जपणार्‍या एकत्मतेचा… प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा... स्वतंत्र आमच्या मनात ताकत आमच्या शब्दात शुद्धता आमच्या रक्तात स्वाभिमान भारतीय असण्याचा प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
या वर्षी आपला देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतोय आणि या अमृतमहोत्सवी वर्षातला प्रजासत्ताक दिन झाल्यावर 1950 सालापासून परंपरा असणारी सांगीतिक धून समारोपाच्या 'बीटिंग द रिट्रीट' या समारोहात वाजणार नाहीये.
26 जानेवारी हा दिवस भारतात दरवर्षी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिनाचा उत्साह सर्वत्र वेगवेगळ्या पद्धतीने पाहायला मिळतो. पण 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो हे तुम्हाला माहीत आहे का? चला तर मग आज जाणून घेऊया ...

26 जानेवारी भाषण Speech on January 26

बुधवार,जानेवारी 19, 2022
आदरणीय प्राचार्य जी, माझे सर्व शिक्षक आणि माझे प्रिय वर्गमित्र, सर्वांना प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक अभिनंदन. आज आपण भारताच्या गौरवशाली संविधानाबद्दल बोलत आहोत, ज्याचा पाया डॉ. भीमराव आंबेडकर यांनी घातला होता. आज हे संविधान भारताचा आत्मा आहे, ...
26 जानेवारी 2022 रोजी भारत आपला 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करेल. देशात दरवर्षी या दिवशी राजपथावर प्रजासत्ताक दिन परेड आयोजित केली जाते. मात्र यावेळी प्रजासत्ताक दिनाची परेड नियोजित वेळेपेक्षा अर्धा तास उशिराने सुरू होणार आहे. 75 वर्षात प्रथमच ...