शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. प्रजासत्ताक दिन
Written By
Last Updated : शुक्रवार, 24 जानेवारी 2025 (21:11 IST)

Republic Day 2025 Wishes in Marathi प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा 2025

Republic Day Quotes
देशाने तुमच्यासाठी काय केले हे विचारण्यापेक्षा 
तुम्ही देशासाठी काय करत आहात ते स्वत:ला विचारा… 
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
 
आपल्या जीवनात अनेक रंग भरलेले आहेत… 
मला आशा आहे की, हा प्रजासत्ताक दिन तुमच्या आयुष्यात अधिक रंग घेऊन येईल
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
उत्सव तीन रंगाचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी.. 
ज्यांनी भारत देश घडवला… 
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
चला आपल्या देशाच्या वीर जवानांना आठवूया, 
त्यांनी दिलेल्या बलिदानाला आठवूया, 
मनापासून सर्व वीरांना सलाम करुया
प्रजासत्ताक दिन शुभेच्छा संदेश
 
चला तिरंगा पुन्हा लहरूया,
आपल्या देशासाठी गाऊया,
आज आहे प्रजासत्ताक दिन,
चला आनंद साजरा करूया
प्रजासत्ताक दिन शुभेच्छा संदेश
 
वीरांच्या बलिदानाची ही कहाणी आहे,
आईच्या वीरगती मिळालेल्या पुत्रांची निशाणी आहे
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
मुक्त आमुचे आकाश सारे…
झुलती हिरवी राने वने…
स्वैर उडती पक्षी नभी…
आनंद आज उरी नांदे
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
भारताच्या विकासात आपले योगदान देऊ या
चला प्रजासत्ताक दिन साजरा करु या
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
एक भारत श्रेष्ठ भारत
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
 
देशसेवेची प्रेरणा घेऊ या
संविधानाची शपथ पाळू या