First Republic Day Celebration: भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी १९५० रोजी साजरा करण्यात आला. हा दिवस भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस आहे कारण याच दिवशी भारताचे संविधान लागू झाले आणि भारत प्रजासत्ताक बनला. पण तुम्हाला माहिती आहे का की पहिला प्रजासत्ताक दिन कुठे आणि कसा साजरा करण्यात आला? भारताच्या...