Daily Horoscope
✕

Flashback 2020: ऑटोमोबाइल विश्वात या परवडणार्‍या SUVची धूम होती

Updated: सोमवार, 21 डिसेंबर 2020 (14:22 IST)

2. किआ सॉनेट: कंपनीने ही कार ह्युंदाई व्हेन्यू आणि मारुती सुझुकी विटारा ब्रेझा यांच्यात झालेल्या स्पर्धेत लाँच केली. भारतात कारला चांगली पसंती दिली जात आहे. सोनेट त्याच्या विभागात चमकदार कामगिरी करत आहे. किआ मोटर्सची सब कॉम्पॅक्ट Kia Sonet बंपर विक्रीवर आहे. किआ सॉनेटने नोव्हेंबरमध्ये 11,417 कारची विक्री केली. 

3. न्यू जनरेशन ह्युंदाई क्रेटा: ही कंपनी मार्च मध्ये कंपनीने बाजारात आणली होती. ही कार भारतात खूप लोकप्रिय आहे. विक्रीच्या बाबतीत तिच्या विभागातील यशस्वी करांपैकी एक. सेगमेंटमध्ये अजूनही कारचा 42 टक्के हिस्सा आहे. जानेवारी 2021 मध्ये कंपनी या कारच्या किंमतींतही वाढ करणार आहे.

4. न्यू जेनेरेशन महिंद्रा थार : महिंद्राचा हा सर्वात लोकप्रिय ऑफरोडर आहे. ऑक्टोबरमध्ये कंपनीने या कारचे न्यू जेनेरेशनचे मॉडेल बाजारात आणले. लाँचिंगनंतर या कारला भारतात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या क्रॅश टेस्टमध्ये महिंद्र थार 2020 ला अडल्ट आणि चाइल्ड सेफ्टी दोन्हीमध्ये 4-स्टार रेटिंग प्राप्त झाले. कंपनीने या कारची डिलिव्हरीदेखील सुरू केली आहे.

5. एमजी ग्लोस्टरः एमजीचा प्रिमियम 7 सीटर SUV आहे. ही कार कंपनीने सुपर, शार्प, स्मार्ट आणि सेव्ही 4 वेरियंट्समध्ये बाजारात आणली आहे. ही एक कनेक्ट केलेली कार आहे जी कंपनीच्या iSmart कनेक्ट कार टेक्नॉलॉजीसह येते.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

LIVE: मुंबईत वसतिगृहात सापडला १९ वर्षीय ICT अभियांत्रिकी विद्यार्थ्याचा मृतदेह

Diwali Holidays in Maharashtra Schools महाराष्ट्रातील शाळांना २ ते १४ नोव्हेंबरपर्यंत सलग १३ दिवसांची दिवाळीची सुटी

संपूर्ण राज्यात उष्णतेचा प्रभाव कायम; मुंबई, पुण्यासकट तुमच्या शहरातील परिस्थिती जाणून घ्या

दसराही गेला आता लाडक्या बहिणीचे सप्टेंबरचे पैसे कधी मिळणार? जाणून घ्या अपडेट

"हटवण्यापूर्वीच पाहा!" राज ठाकरेंकडून मोदी-अदानींवरील वादग्रस्त डॉक्युमेंटरी शेअर

पुढील लेख
Show comments