शाओमी ( Xiaomi)च्या ब्रँड रेडमीने आज Redmi Note 9 5G बाजारात आणला आहे. रेडमीने Redmi Note 9 5G आणि Redmi Note 9 Pro 5G एकाच वेळी सादर केले आहेत. रेडमीने Redmi Note 9 5Gच्या 6GB RAM असलेल्या फोनची किंमत 1299 युआन (चिनी चलन) म्हणजेच फक्त 14,573 रुपये ठेवली आहे. त्याच वेळी, Redmi Note 9 Pro 5G 1599 युआन म्हणजे 17,944 रुपयांमध्ये बाजारात आणली गेली आहे. यासह कंपनीने Redmi Note 9 4G देखील बाजारात आणला आहे. वेगवेगळ्या प्रकारांच्या किंमती जाणून घ्या >> Redmi Note 9 5G के 8 GB RAM + 128GB स्टोरेज वेरियंटला 1599 Yuan अर्थात 16,818।53 रु. मध्ये लाँच केले गेले आहे. >> Redmi Note 9 5G के 8 GB RAM + 256 GB स्टोरेज वेरियंटला1699 yuan अर्थात 19,063 रु. मध्ये लाँच केले गेले आहे. >> Redmi Note 9 Pro 5G 6 GB RAM + 128 GB स्टोरेज वेरियंटची किंमत 16,818 रुपये ठेवण्यात आली आहे. >> Redmi Note 9 Pro 5G 8 GB RAM + 128 GB स्टोरेज वाले वेरियंटची किंमत 20,187 रु. आहे. >> Redmi Note 9 Pro 5G 8 GB RAM + 256 GB स्टोरेज वेरियंटची किंमत 22,428 रुपये ठेवण्यात आली आहे. >> तसेच Redmi Note 9 4G च्या किंमतीची गोष्ट केली तर 4 GB RAM + 128 GB स्टोरेज वेरियंटची किंमत 11,209 रुपये आहे. >> Redmi Note 9 4G 6 GB RAM + 128 GB स्टोरेज वाले वेरियंटची किंमत 12,331 रुपये ठेवण्यात आली आहे. >> Redmi Note 9 4G 8 GB RAM + 128 GB स्टोरेज वेरियंटची किंमत 14,573 रुपये आहे. >> Redmi Note 9 4G 8 GB RAM + 256 GB स्टोरेज वेरियंटची किंमत 16,819 रुपये ठेवण्यात आली आहे. Redmi Note 9 Pro 5G ची वैशिष्ट्ये >> 6.67 इंच FHD+ IPS डिस्प्ले >> Snapdragon 750G SoC सोबत Adreno 619 GPU >> MIUI 12 सोबत एंड्राइड 10 >> बॅक पॅनल वर क्वाड रियर कॅमेरा सेटअप, यात 108MP सेंसर, 13MP अल्ट्रा वाइड लेंस, 2MP मैक्रो लेंस यूनिट आणि 2MP डेप्थ सेंसर >> फ्रंट पॅनेलवर 16MP चा सेल्फी कॅमेरा >> 4,820mAhची बॅटरी >> साइड माउंट केलेले फिंगरप्रिंट सेन्सर >> Wi-Fi, ब्लूटूथ, GPS आणि USB Type-C पोर्ट Redmi Note 9 5G चे मुख्य वैशिष्ट्ये >> 6.53 इंच FHD+ पंचहोल डिस्प्ले >> MediaTek Dimensity 800U SoC >> रियर पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, प्राइमरी कॅमेरा 48MP, 8MP अल्ट्रा वाइड लेन्स, 2MP डेप्थ सेन्सर >> फ्रंट पॅनलवर 13MP >> 5,000mAhची बॅटरी