सचिनच्या तेंडुलकरच्या महाशतकात ग्रहांचा योगदान!

sachin
वेबदुनिया|
ND
सचिन रमेश तेंडुलकर मुंबई टेस्टमध्ये त्याचा 100वा आंतरराष्ट्रीय शतक लावणार आहे की नाही, हा प्रश्न प्रत्येकाच्या तोंडावर आहे. ज्योतिषामध्ये भरवसा ठेवणारे असे म्हणत आहे की ग्रहांचा असा संयोग बनत आहे की सचिन 24 नोव्हेंबर रोजी आपला 'महाशतक' पूर्ण करून 9 महिन्यांपासून चालत असलेल्या लोकांच्या उमेदीवर खरा उतरले.

ज्योतिषांप्रमाणे सचिन गुरुवारी येत असलेल्या 24 तारखेला आपला 100 वा शतक लावू शकतो कारण हा अंक सचिनसाठी फार 'लकी' ठरला आहे.
न्यूज 24ने दिलेल्या वृत्तानुसार सचिनची जन्म तारीख 24 एप्रिल 1973 आहे. 24 अंक सचिनच्या जीवनात नेहमीच काही खास घेऊन आला आहे. 24 मे 1995ला सचिनचा विवाह विवाह डॉ. अंजली मेहतासोबत झाला होता, अंजलीची आई एनआरआय आणि वडील आनंद मेहता गुजराती व्यवसायी होते.

सचिनच्या घरी मुलगी सारा नंतर मुलगा अर्जुनचा जन्म देखील 24 सप्टेंबर 1999ला झाला. येथूनच सचिनला वाटू लागले की 24 नंबर त्याच्यासाठी लकी आहे.
40 वर्षाच्या एकदिवसीय इतिहासात जेव्हा सचिनने फेब्रुवारी 2010मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध ग्वाल्हेरच्या रूपसिंह स्टेडियममध्ये दुहेरी शतक लावून नवीन रेकॉर्ड कायम केला ती देखील 24 तारीखच होती.

ग्रहांना बघितले तर असे वाटत आहे की सचिनच्या जीवनात 9चा संयोग बनत आहे. मागील 9 महिन्यांपासून त्याचे 100व्या शतकाची आतुरतेने वाट बघत आहे.
सचिन तेंडुलकराने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पणाच्या 9 महिन्यानंतर 9 ऑगस्ट 1990च्या दिवशीच आपला पहिला टेस्ट शतक लावला होता. हेच नव्हे तर 9चा आकडापण सचिनच्या जीवनात तेवढाच शुभ राहिला आहे कारण 9 सप्टेंबर 1994 मध्ये त्याने पहिला एक दिवसीय आंतरराष्ट्रीय शतक ठोकला होता. म्हणूनच सचिनच्या जर्सीचा नंबरदेखील 99 असतो.

याच प्रकारे सर्वाचीच इच्छा आहे की सचिनला मुंबईत आपल्या घरच्या मैदानावर शतकांचे शतक, पूर्ण करेल आणि जर 24 नोव्हेंबर 2011च्या दिवशी सचिनने शतक लावले तर हे सिद्ध होऊन जाईल की अंकांच्या गणीतात खरचच दम आहे.


यावर अधिक वाचा :

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...

विराट कोहलीला केरळ उच्च न्यायालयाची नोटीस

विराट कोहलीला केरळ उच्च न्यायालयाची नोटीस
भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार विराट कोहलीस ऑनलाईन रमी गेमींगचे प्रमोशन केल्याप्रकरणी केरळ ...

IndvsEng : इंग्लंड दौऱ्याचं वेळापत्रक, संघ, मॅच कुठे

IndvsEng : इंग्लंड दौऱ्याचं वेळापत्रक, संघ, मॅच कुठे दिसणार?
ऑस्ट्रेलियातल्या ऐतिहासिक मालिकाविजयाचं कवित्व सुरू असतानाच, इंग्लंडचा संघ भारतात येऊन ...

Sourav Ganguly Health Update: सौरव गांगुलीची प्रकृती पुन्हा ...

Sourav Ganguly Health Update: सौरव गांगुलीची प्रकृती पुन्हा खालावली, रुग्णालयात दाखल
बीसीसीआयचे अध्यक्ष आणि माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीची प्रकृती पुन्हा खराब झाली असून ...

मोठी बातमी : 18 फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे IPL 2021 साठी ...

मोठी बातमी : 18 फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे IPL 2021 साठी खेळाडूंचा लिलाव
आयपीएल 2021चे खेळाडूंचा लिलाव 18 फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे होणार आहे. आयपीएल गव्हर्निंग ...

धवन अडचणीत; होऊ शकते कारवाई

धवन अडचणीत; होऊ शकते कारवाई
भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज शिखर धवन सध्या अडचणीत सापडला आहे. वाराणसीत नावेतून फिरताना ...