बुधवार, 22 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. संता-बंता
Written By वेबदुनिया|

श्रमदान

मराठी जोक्स
संता- तूं ब-याच दिवसात भेटलास ते!

बंता- खरे तर मी श्रमदानासाठी गेलो होतो.

संता- अरे वा, कुठे बरे?

बंता- तुरूंगात. मला सहा महिन्याची सक्त मजुरीची शिक्षा झाली होती.