testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

टरबूज (कलिंगड)ने वाढते सेक्स ड्राईव्ह!

watermelon
Last Modified शुक्रवार, 26 एप्रिल 2019 (10:23 IST)
माणसाची लैंगिक इच्छा आणि शक्ती वाढवण्यासाठीचे नैसर्गिक मार्ग शोधण्यासाठी हल्ली सातत्याने संशोधन होत आहे. डाळिंबाचा रस हा 'व्हायग्रा'सारखेच काम करू शकतो हे अलिकडेच सिद्ध झालेले आहे. आता टरबूज (कलिंगड)ही असाच परिणाम करू शकते, असे संशोधकांनी म्हटले आहे. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे हे फळ याबाबतीतही उपयुक्त आहे.
भारतीय वंशाच्या एका संशोधकाच्या नेतृत्वाखाली हे संशोधन अमेरिकेत झाले आहे. त्यात संशोधकांना असे दिसून आले की कलिंगड हे व्हायग्रासारखे काम करू शकते. माणसाची सेक्स ड्राईव्ह वाढवण्यासाठीचे सर्व गुण कलिंगडमध्ये आहेत. कलिंगडमधील घटक रक्तपेशींवर व्हायग्रासारखेच परिणाम करतात. 'टक्सास एअँडमच्या फ्रुट अँड व्हे‍‍जिटेबल इम्प्रुव्हमेंट सेंटरचे संचालक डॉ. भीमनगौडा पाटील यंनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांनी सांगितले, की कलिंगड हे साधारण फळ नाही. त्यात शरीराच्या दृष्टीने अतिशय प्रभावशाली नैसर्गिक घटक आहेत. त्यात 92 टक्के पाणी असते आणि कॅलरी शून्य टक्के असते. त्याच्या फायद्याची यादी बरीच मोठी आहे. त्यापैकी सर्वात मोठा लाभ लैंगिक क्षमता वाढवण्याचा आहे.


यावर अधिक वाचा :

सेक्स लाईफ सुधारण्यासाठी आहाराचा कितपत उपयोग होतो?

सेक्स लाईफ सुधारण्यासाठी आहाराचा कितपत उपयोग होतो?
जर एखाद्या अन्नपदार्थामुळे सेक्स लाईफ सुधारते, असं सिद्ध झालं तर ते पदार्थ हमखास विकले ...

किस करण्याचे फायदे जाणून घेतल्यावर दररोज घ्याल चुंबन

किस करण्याचे फायदे जाणून घेतल्यावर दररोज घ्याल चुंबन
ओंठावर किस करणे प्रेम दर्शवण्याचा भाव आहे. पण आपल्याला हे माहित आहे का की ओठांवर किस ...

रात्री उशिरा झोपणार्‍या पुरुषांना नपुंसक होण्याचा धोका

रात्री उशिरा झोपणार्‍या पुरुषांना नपुंसक होण्याचा धोका
स्मार्टफोन आल्यापासून रात्री उशीरापर्यंत हातात फोन ठेवणार्‍यांची संख्या वाढत असून अनेक ...

हे प्रश्न विचारा आणि त्याला स्पर्श न करता उत्तेजित करा

हे प्रश्न विचारा आणि त्याला स्पर्श न करता उत्तेजित करा
शारीरिक संबंधात स्पर्शाचं आपलं महत्त्व आहे. हात, खांदे, गळा, ओठ यांना स्पर्श करून ...

तुम्ही डेमिसेक्‍शुअल (demisexual) तर नाही, जाणून घ्या याचे ...

तुम्ही डेमिसेक्‍शुअल (demisexual) तर नाही, जाणून घ्या याचे लक्षण
मागील काही वर्षांमध्ये सेक्‍शुएलिटीबद्दल लोक जास्त खुलून बोलू लागले आहे. आता या ...