testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

बायकोच्या कामात हातभार लावा,काम-सुख मिळवा!

न्यूयॉर्क| wd|
एका अध्ययनानुसार, जे जोडपे आपल्या घरातील काम मिळून मिसळून करतात, ते आपल्या वैवाहिक जीवनाचा भरपूर आनंद घेतात. अध्ययनानुसार महिलांकडून घरातील प्रत्येक कामाची अपेक्षा केली जाते, कारण याची गरज ही आहे. पण जेव्हा पुरूष या कामात
बायकोची मदत करतात, तर त्यांना बायकोकडून याचं बक्षीस उत्तम लैंगिक-सुखाच्या रूपात मिळतं.
आधी केलेल्या शोधानुसार असे म्हटले गेले होते की असे जोडपे घरकामात बरोबरीने सहभागी होतात, त्यांच्यात फारच कमी सेक्स होतो. पण नवीन शोधात ही गोष्ट एकदमच उलट दिसून आली आहे. कॉर्नेल विश्वविद्यालयाची प्रोफेसर शैरोन सैसलर म्हणते की, जे पुरुष घरकामात बरोबरीने सहभागी होतात, त्यांना लैंगिक-सुखाची आवृत्ती अधिक झाल्याचे लक्षात आले आहे.



यावर अधिक वाचा :

सेक्स लाईफ सुधारण्यासाठी आहाराचा कितपत उपयोग होतो?

सेक्स लाईफ सुधारण्यासाठी आहाराचा कितपत उपयोग होतो?
जर एखाद्या अन्नपदार्थामुळे सेक्स लाईफ सुधारते, असं सिद्ध झालं तर ते पदार्थ हमखास विकले ...

किस करण्याचे फायदे जाणून घेतल्यावर दररोज घ्याल चुंबन

किस करण्याचे फायदे जाणून घेतल्यावर दररोज घ्याल चुंबन
ओंठावर किस करणे प्रेम दर्शवण्याचा भाव आहे. पण आपल्याला हे माहित आहे का की ओठांवर किस ...

रात्री उशिरा झोपणार्‍या पुरुषांना नपुंसक होण्याचा धोका

रात्री उशिरा झोपणार्‍या पुरुषांना नपुंसक होण्याचा धोका
स्मार्टफोन आल्यापासून रात्री उशीरापर्यंत हातात फोन ठेवणार्‍यांची संख्या वाढत असून अनेक ...

हे प्रश्न विचारा आणि त्याला स्पर्श न करता उत्तेजित करा

हे प्रश्न विचारा आणि त्याला स्पर्श न करता उत्तेजित करा
शारीरिक संबंधात स्पर्शाचं आपलं महत्त्व आहे. हात, खांदे, गळा, ओठ यांना स्पर्श करून ...

तुम्ही डेमिसेक्‍शुअल (demisexual) तर नाही, जाणून घ्या याचे ...

तुम्ही डेमिसेक्‍शुअल (demisexual) तर नाही, जाणून घ्या याचे लक्षण
मागील काही वर्षांमध्ये सेक्‍शुएलिटीबद्दल लोक जास्त खुलून बोलू लागले आहे. आता या ...