Saturday, 4 July 2026
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
Marathi Lifestyle
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
Sat, 4 Jul 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
Notifications
×
Close
लाईफस्टाईल
श्री गणेश मंडळात चारुदत्त आफळे यांचे कीर्तन!
Saturday,July 4, 2026
तुम्ही पावसाळ्यात सहलीला जात असाल तर या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या
भात कुकरमध्ये शिजवणे चांगले की पातेल्यात? जाणून घ्या कोणती पद्धत सर्वोत्तम आहे
Chocolate Dosa Recipe "नेहमीच्या डोशाला द्या हा चॉकलेट ट्विस्ट!"
घरच्या घरी हॉटेलसारखा कुरकुरीत म्हैसूर डोसा; लिहून घ्या रेसिपी
पावसाळ्यात ताप आला तर डेंग्यू की व्हायरल? ओळख कशी कराल?
Saturday, July 4, 2026
बारावीनंतर डिप्लोमा इन कॉम्प्युटर इंजिनीअरिंग करा! लाखोंच्या पगाराच्या नोकरीची संधी
Saturday, July 4, 2026
पावसाळ्यात कच्च्या दुधाने करा त्वचेची काळजी, चेहरा दिसेल उजळ आणि तजेलदार
Saturday, July 4, 2026
भिजल्यानंतर लगेच आंघोळ करावी का? डॉक्टर काय सांगतात?
Friday, July 3, 2026
चिमुकल्याच्या स्वागतासाठी तयार ठेवा या महत्त्वाच्या वस्तू
Friday, July 3, 2026
नैतिक कथा : गोष्ट हुशार मासा आणि धूर्त माकडाची
Friday, July 3, 2026
"काकडी कडू निघाली म्हणून फेकून देताय? थांबा! या सोप्या युक्त्या वापरून कडूपणा २ मिनिटांत दूर करा
Friday, July 3, 2026
छत्री खरेदी करण्यापूर्वी 'या' ५ गोष्टी नक्की तपासा; नाहीतर पावसात होईल पश्चात्ताप
Friday, July 3, 2026
बद्धकोष्ठतेचा त्रास विसरा! सकाळी फक्त १ चमचा 'हा' पदार्थ खा, पोट होईल झटपट साफ
Friday, July 3, 2026
Mixed Vegetable Soup पावसाळ्यात आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असा बेत
Friday, July 3, 2026
क्रिस्पी क्रीम रोल रेसिपी, घरी सहजपणे बनवण्याची सोपी पद्धत येथे पहा
Friday, July 3, 2026
काकडी आणि टोमॅटो एकत्र खाल्ल्याने खरंच नुकसान होते का? तज्ज्ञ काय सांगतात
Friday, July 3, 2026
बारावीनंतर इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये करिअर करायचे? डिप्लोमा, पात्रता, कॉलेज आणि लाखोंच्या पगाराची संपूर्ण माहिती
Friday, July 3, 2026
सकाळी उठल्यावर चेहरा फ्रेश आणि ग्लोइंग ठेवण्यासाठी करा हे उपाय
Friday, July 3, 2026
लघु कथा : गरुड आणि कोंबडी; गोष्ट सकारात्मक आणि नकारात्मक विचारांची
Thursday, July 2, 2026
next news
नक्की वाचा
मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान
१. पाण्याचा अंदाज न घेता गाडी पुढे नेणे रस्त्यावर साचलेल्या पाण्याची खोली किती आहे, याचा अंदाज न घेता कार पुढे नेणे ही मोठी चूक ठरू शकते. खोल पाण्यातून गाडी गेल्यास इंजिनमध्ये पाणी जाऊन हायड्रोलॉक होण्याचा धोका असतो. त्यामुळे मोठ्या खर्चाची वेळ येऊ शकते.
Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी
माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि गोड बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! देव तुला नेहमी आनंदी आणि निरोगी ठेवो, हीच प्रार्थना. जगातील सर्वात समजूतदार आणि प्रेमळ बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा! तू केवळ माझी बहीण नाहीस, तर माझी सर्वात चांगली मैत्रीण आहेस नेहमी अशीच सोबत राहा
कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!
कशेडी घाटाबद्दलच्या मुख्य लोककथा सोशल मीडिया, युट्यूब आणि स्थानिक लोकांमध्ये कशेडी घाटाबाबत प्रामुख्याने दोन-तीन प्रकारच्या कथा ऐकायला मिळतात: लिफ्ट मागणारा वृद्ध किंवा गुराखी: रात्रीच्या वेळी गाडी चालवताना अचानक रस्त्याच्या मधोमध एक वृद्ध माणूस किंवा गुराखी लिफ्ट मागत उभा असलेला दिसतो. त्याला गाडीत बसवले, तर तो अचानक गायब होतो किंवा गाडी मागे टाकून पुढे धावताना दिसतो, अशी कथा सांगितली जाते.
संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती
१. समाधीचे ठिकाण संत नामदेव महाराज यांची समाधी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे आहे. पंढरपूर हे वारकरी संप्रदायाचे मुख्य केंद्र असून, येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या मुख्य महाद्वाराच्या (ज्याला 'नामदेव पायरी' म्हटले जाते) अगदी सुरुवातीलाच त्यांची समाधी आहे.
July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?
जुलै महिना मेष राशीच्या व्यक्तींसाठी नवीन संधी, आत्मविश्वास आणि जबाबदाऱ्यांचा समतोल साधणारा ठरू शकतो. मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या अडचणींमध्ये हळूहळू सुधारणा होण्याची चिन्हे दिसतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या निर्णयक्षमतेची दखल घेतली जाईल. वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे, मात्र घाईघाईने कोणताही मोठा निर्णय घेणे टाळावे.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
श्री गणेश मंडळात चारुदत्त आफळे यांचे कीर्तन!
इंदूर- शहरातील अग्रगण्य संस्था 'श्री गणेश मंडळ' यांच्या वतीने दिनांक ११-१२ जुलै २०२६ रोजी, दररोज संध्याकाळी ६:०० वाजता राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. श्री. चारुदत्त आफळे (पुणे) यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. "जिथे माझे भक्त नाम-संकीर्तन करतात, तिथे मी स्वतः निवास करतो." — "तत्र तिष्ठामि नारद।" आद्य कीर्तनकार देवर्षी नारद यांना स्वतः भगवंतांनी हे दिव्य आश्वासन दिले होते. मराठी संत परंपरेत संत नामदेव महाराजांनी ही महान कीर्तन परंपरा जनमानसापर्यंत पोहोचवली आणि त्यानंतर अनेक संतांनी हा आध्यात्मिक वारसा पुढे नेत आजतागायत जिवंत ठेवला आहे.
तुम्ही पावसाळ्यात सहलीला जात असाल तर या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या
पावसाळ्यात निसर्गाचे सौंदर्य ओसंडून वाहत असते. हिरवेगार डोंगर, वाहते धबधबे आणि दाट धुके यामुळे या दिवसांत सहलीला जाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. पण, जितका हा आनंद जास्त असतो, तितकाच पावसाळ्यातील प्रवासाचा धोकाही वाढतो. जर तुम्ही या पावसाळ्यात कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत सहलीचे नियोजन करत असाल, तर सुरक्षित आणि आनंददायी प्रवासासाठी या महत्त्वाच्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्य..
भात कुकरमध्ये शिजवणे चांगले की पातेल्यात? जाणून घ्या कोणती पद्धत सर्वोत्तम आहे
भात हा आपल्या जेवणाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. पण 'भात कुकरमध्ये शिजवावा की पातेल्यात (मोकळा शिजवून पाणी काढून)?' हा वाद प्रत्येक स्वयंपाकघरात वर्षानुवर्षे चालत आलेला आहे. आरोग्य, चव आणि वेळेचा विचार केला तर दोन्ही पद्धतींचे स्वतःचे फायदे आणि तोटे आहे चला तर मग जाणून घेऊया कोणती पद्धत सर्वोत्तम आहे आणि का...
Chocolate Dosa Recipe "नेहमीच्या डोशाला द्या हा चॉकलेट ट्विस्ट!"
चॉकलेट डोसा हा सध्या लहान मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेला एक 'फ्युजन' पदार्थ आहे. नेहमीचा डोसा आणि चॉकलेटचे कॉम्बिनेशन ऐकायला जरी थोडे वेगळे वाटले, तर खाताना याची चव अप्रतिम लागते.
घरच्या घरी हॉटेलसारखा कुरकुरीत म्हैसूर डोसा; लिहून घ्या रेसिपी
म्हैसूर डोसा हा दाक्षिणात्य पदार्थांमधील अत्यंत लोकप्रिय आणि चवदार प्रकार आहे. साध्या डोशापेक्षा हा थोडा वेगळा असतो, कारण याच्या आत एक तिखट-चमचमीत लाल चटणी लावली जाते आणि चवदार बटाट्याची भाजी भरली जाते. चला तर मग, घरच्या घरी हॉटेलसारखा कुरकुरीत म्हैसूर डोसा कसा बनवायचा जाणून घेऊ या....
Home
धर्म संग्रह
Shorts
Photos
Videos