Festival Posters
✕

शिवजयंती शुभेच्छा ShivJayanti wishes

Published: शनिवार, 19 फेब्रुवारी 2022 (09:02 IST)
 
जगणारे ते मावळे होते
जगवणारा तो महाराष्ट्र होता
पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून
जनतेकडून मायेने हात फिरवणारा
तो माझा “शिवबा” होता.
“शिवराय” हे फक्त नाव
नव्हे तर ,जगण्याची प्रेरणा
आणि यशाचा मंत्र आहे
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
 
सिंहाची चाल, गरुडाची नजर,
स्त्रीयांचा आदर, शत्रूचे मर्दन
असेच असावे मावळ्यांचे वर्तन
ही शिवाजी महाराजांची शिकवण
जय भवानी जय शिवराय
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
 
निधड्या छातीचा
दनगड कणांचा
मराठी मनांचा
भारत भूमीचा एकच राजा
छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा.
जय जिजाऊ जय शिवराय
छत्रपती जन्मोत्सवाच्या लक्ष-लक्ष शुभेच्छा. 
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
 
ताशे तडफणार …
ह्रदय धडकणार …
मन थोडे भडकणार ……
पण या देशावरचकाय …
अख्याजगावर 19 फेब्रुवारीला 
भगवाझेंडा फडकणार
जयशिवराय
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
 
गाठ बांधून घे काळजाशी
अशी जी सुटणार नाही,
ही आग आहे इतिहासाची
जी विझणार नाही,
मी धगधगता प्राण स्वराज्याचा
मरणार नाही,
शिवछत्रपतींच्या किर्तीला शब्द 
माझे पुरणार नाही
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
 
कलम नव्हते कायदा नव्हता
तरीही सुखी होती प्रजा
कारण सिंहासनावर होता
माझा छत्रपती शिवाजी राजा
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
 
सागराचे पाणी कधी आटणार नाही…
स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही…
हा जन्म काय, हजार जन्म झाले
तरी…
नाद शिवरायांचा सुटणार नाही..
जय भवानी जय शिवाजी
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

सर्व पहा

श्राद्धातील 'शिधा' म्हणजे काय? कोणाला, कधी आणि नेमकं काय दान करायचं? योग्य पद्धत जाणून घ्या

सर्वपितृ अमावास्येला ‘या’ १० चुका करू नका, पूर्वजांच्या नाराजीपासून राहा दूर

शुक्र ग्रहाची कृपा मिळवण्यासाठी शुक्रवारी करावयाचे सोपे आणि प्रभावी उपाय

Shradh Paksha 2026: श्राद्ध पक्षातील चतुर्दशी तिथीचे महत्त्व, श्राद्ध कसे आणि कोणासाठी केले जाते?

नवरात्रीच्या उपवासासाठी राजगिरा लाडू घरीच कसे बनवायचे? पाक न करता सोपी पद्धत

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

पुढील लेख
Show comments