- लाईफस्टाईल
» - वेबदुनिया विशेष 08
» - जाणता राजा
महाराष्ट्र गीत....
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ.॥रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरीएकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरीभीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजाजय जय महाराष्ट्र माझा ... ॥१॥भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्या नभाअस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभासह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजादरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा ॥२॥काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणीपोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणीदारिद्र्याच्या उन्हात शिजलानिढ़ळाच्या घामाने भिजलादेशगौरवासाठी झिजलादिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा ॥३॥