शिवाजी महाराज आरती....
- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
जयदेव जयदेव जय जय शिवराया !या या अनन्य शरणा आर्यां ताराया !!धृ!!आर्यांच्या देशावरि म्लेंच्छांचा घालाआला आला सावध हो भूपालासद् गदिता भूमाता दे तुज हाकेलाकरुणारव भेदुनि तव ऱ्हिदय न कां गेला?.....१श्री जगदंबा जीस्तव शुंभादिक भक्षीदशमुख मर्दुनी जी श्रीरघुवर संरक्षीती पूता भूमाता म्लेंच्छाही छळतातुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता?.......२त्रस्त अम्हि दीन अम्हि शरण तुला आलोपरवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालोसाधु परित्राणाया दुष्कृती नाशायाभगवन् भगवतगीता सार्थ कराया या..........३ऐकुनिया आर्यांचा धावा गहिवरलाकरुणोक्ते स्वर्गी श्री शिवनृप गहिवरलादेशास्तव शिवनेरी घेई देहालादेशास्तव रायगडी ठेवी देहालादेशस्वातंत्र्याचा दाता जो झालाबोला तत् श्रीमत्शिवनृप् की जय बोला..........४बोला शिवाजी महाराज की ... जय !!