suvichar
✕

श्रावण सोमवारला दूध अर्पण करण्यामागील कारण काय?

Updated: सोमवार, 10 ऑगस्ट 2026 (18:39 IST)

वैज्ञानिक कारण

श्रावण महिना हा पावसाळ्याचा काळ असतो. या दिवसांत वातावरणात आर्द्रता जास्त असते आणि पचनशक्ती मंदावते. पूर्वीच्या काळात पावसाळ्यात गवतात कीटक व सूक्ष्मजीव वाढत असल्याने ते खाणाऱ्या गाई-म्हशींच्या दुधात दोष निर्माण होण्याची शक्यता असे. त्यामुळे पावसाळ्यात (विशेषतः श्रावणात) दूध पिणे टाळून ते ईश्वराला अर्पण करून त्याग करण्याची परंपरा निर्माण झाली, जेणेकरून आरोग्य चांगले राहील.
 
 असे म्हटले जाते की शिवलिंग हा एक विशेष प्रकारचा दगड आहे. या दगडाला क्षरणापासून वाचवण्यासाठी त्यावर दूध,तूप,मध साखर या प्रकाराचे गुळगुळीत आणि थंड पदार्थ अर्पण केले जातात.
 
2. जर तुम्ही शिवलिंगावर काही चरबीयुक्त किंवा तेलकट पदार्थ अर्पण केले नाही तर कालांतराने ते ठिसूळ होऊन खंडित होऊ शकतो. परंतु जर त्याला नेहमी ओलसर ठेवले गेले तर ते हजारो वर्षे तसंच राहील. कारण शिवलिंगाचा दगड वरील पदार्थ शोषून घेतो जे एकाप्रकारे त्याचं अन्न आहे.
 
3. दूध,तूप,मध,दही इत्यादी शिवलिंगावर योग्य प्रमाणात आणि विशिष्ट वेळी अर्पण केले जातात आणि शिवलिंग हातांनी चोळले जात नाही. जास्त प्रमाणात अभिषेक केल्यास किंवा हातांनी चोळल्यास शिवलिंगाचे क्षरण होऊ शकतं. म्हणूनच विशेषतः सोमवार आणि श्रावण महिन्यात अभिषेक करण्याची परंपरा आहे.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By - Priya Dixit
 

सर्व पहा

Shraddha Paksha 2026: श्राद्ध पक्षातील एकादशी श्राद्धाचे महत्त्व, श्राद्ध कसे आणि कोणासाठी केले जाते ते जाणून घ्या

मंगळवारी उपवास करताना टाळाव्यात अशा ५ चुका

६ किंवा ७ ऑक्टोबर, पितृपक्षातील पहिली एकादशी; तारखेबद्दलचा संभ्रम दूर करा

नवरात्रीच्या उपवासासाठी साबुदाणा खिचडीपेक्षा वेगळे ७ पदार्थ; झटपट तयार होतील या रेसिपी

राजे-महाराजांच्या काळापासून प्रसिद्ध असलेली महाराष्ट्रातील देवीची मंदिरे

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

पुढील लेख
Show comments