सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. लेख
Written By वार्ता|
Last Modified: शनिवार, 22 नोव्हेंबर 2008 (09:49 IST)

ज्युनियर हॉलीबॉल स्पर्धेत बिहार विजेता

बिहार

तिसाव्या राज्यस्तरीय ज्युनियर हॉलीबॉल स्पर्धेत बालकवर्गात भागलपूर तर बालिका वर्गात बांका बिहार टीम चॅम्पियनशिप पटकावली.

बिहार येथील आर.एम.के मैदानावर बालक वर्गाचा अंतिम भागलपूर व मुंगेर येथील संघात जोरदार संघर्ष सुरू होता. शेवटच्या खेळात 25-22 अंकानी भागलपूर संघाने मुंगेरला चित केले. तर बालिका वर्गात बांका व पटना याच्यात झालेल्या लढतीत 25-19 अंकानी बांका संघाने पटना संघावर मात केली.

बिहार राज्याचे पशुपालन व मत्स्य मंत्री रामनारायण यांच्या हस्ते विजेता खेळाडूंना पुरस्कार प्रदान करण्यात आले.