बुद्धिबळ म्हणजे 64 घरांचा 'माइंड गेम' आहे. यामध्ये प्यादी, हत्ती, घोडा, ऊंट, वजीर यांच्यात आपल्या राजाला वाचविण्यासाठी घमासान युद्ध चालते. या खेळात आपला ‍विश्वनाथन आनंद पुन्हा जगज्जेता ठरला. त्याने बुल्गेरियात‍ील सोफियात इतिहास घडविला. सोफियाच्या ...
विश्वचषक हॉकी स्पर्धेस आता दीड महिन्यापेक्षाही कमी कालावधी उरला असताना भारतीय हॉकी संघातील खेळाडूंना मानधनासाठी बंड पुकारावा लागतो, हे राष्ट्रीय खेळाच्या दुर्दशेची कथा सांगण्यासाठी पुरेसे आहे. एकीकडे क्रिकेटपटू कोट्यावधीचे आकडे पार करीत असताना हॉकी ...
बिलियर्डस्‌ या खेळात गीत सेठी आणि पंकज अडवाणी यांचे नाव सर्वपरिचीत झाले आहे. क्रिकेटमध्ये भारतात आणि जागतिक पातळीवर सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंह धोनी यांना जे स्थान हे तेच स्थान बिलियर्डस्‌‍ गीत सेठी आणि पंकज अडवाणी यांना आहे. जागतिक व्यावसायिक ...
उसेन सेंट लिओ बोल्ट आणि विक्रम यांचे नाते आता सर्वपरिचित झाले आहे. त्याच्या अफाट वेगामुळे त्याला लाईटनिंग बोल्ट (विजेचा तडाखा) हा खिताब मिळाला आहे. वीजेच्या वेगाने पळणारा हा जमैकाचा 23 वर्षीय धावपट्टू 21 ऑगस्ट 1986 रोजी ट्रेलॉनी पॅरिश या छोट्याशा ...
भारत आणि बॅडमिंटन याचा संबंध प्राचीन काळापासून आहे. बॅडमिंटनला आधुनिक स्वरुप भारतात आले. पुण्यामधून हा खेळ आंतरराष्ट्रीय पातळीवर गेला. नंदू नाटेकर, प्रकाश पदुकोण आणि पी. गोपीचंद यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा तिरंगा फडकविला होता. अपर्णा पोपट, ...
विंबल्डनच्या हिरवळीचे आकर्षण प्रत्येक टेनिसपटूला असते. या हिर‍वळीवर खेळण्यास मिळावे, हे स्वप्न अनेक टेनिसपटू उराशी बाळगतात. या विंबल्डनच्या हिरवळीवर एक नाही, दोन नाही...तब्बल सहा वेळा विजेतेपद मिळाले तर...या पराक्रमास सर्वात जास्त ग्रॅंण्डस्लॅम ...
तिसाव्या राज्यस्तरीय ज्युनियर हॉलीबॉल स्पर्धेत बालकवर्गात भागलपूर तर बालिका वर्गात बांका बिहार टीम चॅम्पियनशिप पटकावली.
यशाला सीमा असते, अधःपाताला मात्र सीमा नसते, हे भारतीय हॉकी संघाने दाखवून दिले आहे. ऑलिंपिक पात्रता फेरीच्या सामन्यात बाद होऊन भारतीय हॉकी संघाने देशाची लाज काढली आहे. नामुष्की हा शब्दही इथे थिटा पडतो......
वयाच्या चाळीसाव्या वर्षी एखाद्या सर्वसामान्य महिलेची मानसिकता काय असू शकते? आयुष्याच्या या उंबरठ्यावर असताना मुले मोठी झालेली असतात. जबाबदारी थोड्या फार प्रमाणात कमी झालेली असते.
चेन्नईत झालेल्या सातव्या आशियाई करंडकात भारतीय हॉकी संघाने बलाढ्य दक्षिण कोरियाचा 7-2 ने धुव्वा उडवून या करंडकावर नाममुद्रा कोरली. एकीकडे भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडविरूद्ध नामुष्कीजनक
दोहा आशियाई व त्याआधी झालेल्या आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीने खचलेल्या भारतीय हॉकी संघाने दोहा येथेच झालेल्या अजलान शाह हॉकी स्पर्धेत तिसरे स्थान पटकवून पून्हा एकदा...