बुधवार, 22 ऑक्टोबर 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

अडवाणी, मेहता स्नूकर मास्टर्समध्ये खेळणार!

अडवाणी
आठ वेळचा विश्वविजेता पंकज आडवाणी आणि आदित्य मेहता हे येत्या 6 ते 13 मे दरम्यान होणार्‍या खार जिमखान स्नूकर मास्टर्स स्पर्धेत सहभागी होणार आहेत. दिल्लीचे रवींद्र गुप्ता यांच्याकडून प्रायोजित करण्यात येणार्‍या या स्पर्धेत ब्रिटनचे आघाडीचे चार व्यावसायिक आणि चार भारतीय एमॅच्योर स्नूकरपटू सहभागी होणार आहेत.