शनिवार, 20 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: रियो दी जनेरिओ , गुरूवार, 8 ऑक्टोबर 2015 (17:23 IST)

ऑलिम्पिक खर्चात 10 टक्क्यांची कपात

OTHER sports
ब्राझीलवरील आर्थिक संकटामुळे पाहता पुढील वर्षी होणार्‍या रिओ ऑलिम्पिक खर्चामध्ये दहा टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. रिओ ऑलिम्पिकचे आयोजन करणारा ब्राझील दक्षिण अमेरिकेतील पहिला देश आहे. 2014 साली वर्ल्डकप फुटबॉलचेही आयोजन करणार्‍या ब्राझीलने रिओसाठी एक अब्ज 90 कोटी डॉलरचे बेजट ठेवले आहे.