कधी माझेच स्ट्रोक्स विसरते : सायना

saina
नवी दिल्ली | वेबदुनिया|
WD
कधी कधी मी आपलेच विसरून जाते. त्यामुळे मला त्याचा सातत्याने आणि कठोरपणे सराव करावा लागतो, असे भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालाने म्हटले आहे. सायना सध्या योनेक्स इंडिया ओपन अजिंक्यपद स्पर्धेसाठी जोरदार तयारी करीत आहे. राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद याच्या मार्गदर्शनाखाली सिरीफोर्ट परिसरात सायना आपल्या आक्रमणाला अधिक धार आणण्याचा कसून सरवा करीत आहे. सायना नेहवाल हिने दोन वेळा इंडो‍नेशियातील स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले आहे. इंडिया ओपन ही घरच्या मैदानावरील एकमेव स्पर्धा असल्याने ही स्पर्धा जिंकण्यास ती उत्सुक आहे. तसेच या स्पर्धेत ती यशस्वी झाली तर त्याचा लाभ तिला जुलैमधील ऑलिम्पिकसाठी होणार आहे. सायनाचे लंडन ऑलिम्पिकसाठीचे स्थान यापूर्वीच पक्के झाले आहे.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

आणखी दोन आठवडे लॉकडाउन हवा

आणखी दोन आठवडे लॉकडाउन हवा
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी 14 एप्रिलनंतर आणखी दोन आठवड्यांचे लॉकडाउन ...

पुणे जिल्ह्यात 38 नवीन कोरोना बाधित रूग्ण

पुणे जिल्ह्यात 38 नवीन कोरोना बाधित रूग्ण
राजेश टोपे म्हणाले, “सध्या राज्यात 32 हजार 521 व्यक्ती घरगुती विलगीकरणात असून 3498 जण ...

मातोश्री परिसर सील

मातोश्री परिसर सील
मातोश्री हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असून या परिसरात असलेल्या एका ...

नागपुरात करोनाचा पहिला बळी

नागपुरात करोनाचा पहिला बळी
एका ६५ वर्षीय नागरिकाचा करोनाची बाधा झाल्याने इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ...

राज्यात ८६८ कोरोनाग्रस्त

राज्यात ८६८ कोरोनाग्रस्त
राज्यातील करोनाची लागण झालेल्यांची संख्या ८६८ वर पोहोचली आहे. राज्यात आज दिवसभरात १२० ...