क्रिकेटनंतर आता शाहरुखची नजर फुटबॉलवर!

shahrukh
नवी दिल्ली| वेबदुनिया|
WD
कोलकाता नाईटरायडर्सने आयपीएलच्या पाचव्या सत्राचे विजेतेपद पटकावल्यानंतर या संघाचा मालक आणि बॉलिवूड अभिनेता खान खूप उत्साहित असून, लवकरच तो क्लब खरेदी करणार असल्याचे वृत्त आहे.

एका दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, शाहरुख देशातील सर्वाच जुन्या क्लबपैकी एक असलेल्या डेम्पो फुटबॉल क्लबचे 50 टक्के भागहक्क विकत घेण्याच्या तयारीत आहे.

जानकारांच्या अंदाजानुसार शाहरुखची डेम्पोतील भागीदारी जवळपास 30 कोटी रुपयांच्या घरात असणार आहे. येत्या एक-दोन आठवड्यात हा सौदा होण्याची शक्यता आहे. या दैनिकाने दिलेल्या वृत्तात शाहरुखने फुटबॉल क्लब खरेदी करण्याची पुष्टी केल्याचेही म्हटले आहे. डेम्पो क्लबचे मालक श्रीनिवस व्ही. डेम्पो यांनी याबाबत पुष्टी करताना शाहरुखसोबत अनेक वेळा चर्चा झाल्याचेही सांगितले. शाहरुख सोबतची चर्चा सकारात्मक असून, याबाबत अंतिम निर्णय होणे बाकी आहे. या व्यवहारशी निगडित असलेल्या लोकांनी सांगितले, की डेम्पो क्लबसाठी बोली लावणार्‍यांमध्ये शाहरुख एकटाच व्यक्ती नसून, एक दिग्गज भारतीय खेळाडूही या क्लबचे भागहक्क विकत घेण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. हा क्रिकेटपटू स्वत: फुटबॉलपयू आहे. शाहरुख आणि या क्रिकेटपटू शिवाय उद्योग जगतातील काही नामांकित व्यक्तीही या क्लबचे भागहक्क विकत घेण्याच्या तयारीत असून, डेम्पो क्लबवर सध्या गोव्यातील एका उद्योग समूहाचा मालकीहक्क आहे.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विम्बल्डनही लांबणीवर?

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विम्बल्डनही लांबणीवर?
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे क्रीडा क्षेत्रातील सर्व सामने रद्द झाले असताना आता महत्त्वाची ...

मोबाइल स्वच्छ करण्यासाठी या वस्तू तर वापरत नाहीये ना?

मोबाइल स्वच्छ करण्यासाठी या वस्तू तर वापरत नाहीये ना?
सध्या सगळीकडे कोरोनाने थैमान घातला आहे आपल्याला त्यापासून बचावासाठी सावधगिरी बाळगली ...

क्वारंटाइन लोक घराबाहेर आढळल्यास जेलमध्ये टाका मनसेची मागणी

क्वारंटाइन लोक घराबाहेर आढळल्यास जेलमध्ये टाका मनसेची मागणी
राज्यात कोरोनाने थैमान घातले असून त्याचा फैलाव रोखण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे. ...

मोदींचे ‘लॉकडाउन'चे भाषण 19.7 कोटी नागरिकांनी पाहिले

मोदींचे ‘लॉकडाउन'चे भाषण 19.7 कोटी नागरिकांनी पाहिले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा करणारे भाषण टीव्हीवर सर्वात जास्त पाहिले ...

दारूची दुकाने उघडा; ऋषी कपूरची मागणी

दारूची दुकाने उघडा; ऋषी कपूरची मागणी
जीवघेणार्‍या कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी जागतिक तसेच देशपातळीवरही अनेक प्रयत्न केले ...