बुधवार, 5 नोव्हेंबर 2025
  1. वृत्त-जगत
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: झुरिच , बुधवार, 3 जून 2015 (11:10 IST)

जिंकूनही सेप ब्लॅटर यांचा राजीनामा

sepp blatter
फुटबॉल महासंघाच्या (फिफा) अध्यक्षपदाची निवडणूक सेप ब्लॅटर यांनी जिंकली खरी; परंतु चार दिवसांत त्यांनी राजीनामा दिला आहे.

ब्लॅटर यांच्या विजयानंतर प्रामुख्याने युरोपियन फुटबॉल संघटनेने विरोध कायम ठेवला होता, त्यामुळे फिफा फुटीच्या उंबरठ्यावर होते. रशियात 2018 मध्ये होणार्‍या  विश्वकरंडक स्पधेर्ला टक्कर देण्यासाठी समांतर विश्वकरंडक स्पर्धा घेण्याची तयारी त्यांनी सुरू केली होती. या सर्व घडामोडींमुळे व्यथित झालेल्या ब्लॅटर यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.