मंगळवार, 21 ऑक्टोबर 2025
  1. वृत्त-जगत
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: लास एंजिल्स , सोमवार, 4 मे 2015 (15:08 IST)

टाइगर वुड्स आणि लिंडसेतील संबंध 3 वर्षांनंतर संपुष्टात आले

tiger woods
जगातील माजी नंबर खेळाडू टायगर वुड्स आणि त्याची स्कीइंग स्टार प्रेयसी लिंडसे वान तीन वर्षांच्या संबंधांनंतर वेगळे झाले आहे.  
 
लिंडसेने रविवारी आपल्या फेसबुक पानावरच्या बयानात वुड्सशी वेगळ्या होण्याची पुष्टी केली. तिने म्हटले की आपल्या कार्यक्रमांमध्ये सामंजस्य नसल्यामुळे तिला हा निर्णय घ्यावा लागला.  
 
लिंडसे म्हणाली, ‘किमान तीन वर्ष एकत्र राहिल्यानंतर, टाइगर आणि माझ्या संमतीने आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला. ती म्हणाली, ‘दुर्भाग्याने आमचे दोघांचे जीवन फारच व्यस्त आहे ज्यामुळे आम्हाला जास्त वेळ वेग वेगळा काढावा लागतो.’